MPSC राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर!! मुख्य परीक्षा असणार वर्णनात्मक | MPSC Rajyaseva Syllabus 2022
MPSC Rajyaseva Syllabus 2022
MPSC Rajyaseva Syllabus 2022
MPSC Rajyaseva Syllabus 2022 : Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared the Revised State Services Examination Syllabus. Candidates can check MPSC State service syllabus and we also provided MPSC Rajyaseva Syllabus. For more details about MPSC Syllabus 2022: Prelims, Mains Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus 2022, MPSC Rajyaseva Syllabus Marathi, MPSC Rajyaseva Syllabus Prelims, MPSC Rajyaseva Syllabus in Detail, MPSC Rajyaseva Syllabus PDF Download, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
एमपीएससीेने काही दिवसांपूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक होईल अशी घोषणा करून त्याचे प्रसिद्धपत्रक काढले होते. आता आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबतचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केला आहे. सदर प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा इंग्रजी भाषेतील सविस्तर अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर
मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच
- काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला होता.
- राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजेच लेखी करण्याचा महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतला होता.
- ही परीक्षा योजना 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असेल.
- तसेच त्यापूर्वी राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी केला होता.
- सदर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून करण्यात येत आहे.
- तर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू असेल.
- आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील नवीन अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सुधारित परीक्षायोजना व अभ्यासक्रमामुळे अधिकाअधिक गुणवत्ताधारक उमेदवार उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे.
-सुनिल अवताडे (सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
MPSC Rajyaseva Detail Syllabus- मराठीत सुद्धा उपलब्ध
Table of Contents