Matoshri Girls Hostel Nashik Admission Selection List
मातोश्री मलींचे वसतिगृह, नाशिक शैक्षणि ५ वर्ष 2025-26 करीता व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता वसतिगृहात प्रवेशासाठी मेरीट लिस्ट, प्रतिक्षा यादी व अपात्र यादी प्रसिद्ध करणेत आलेली आहे. प्रसिद्ध करणेत आलेल्या मेरीट लिस्ट, प्रतिक्षा यादी व अपात्र यादी तपशील यामध्ये काही हरकत असल्यास ती सारथी, विभागीय कार्यालय, नाशिक येथे दि. १९/०८/२०२५ पावेतो (शासकीय सुटीचे दिवस वगळून) लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून/पोस्टाद्वारे खालील पत्त्यावर सादर करावी. विहित दिनांकानंतर प्राप्त हरकती विचारात घेणेत येणार नाहीत. यात पोस्ट कार्यालयाद्वारे विलंब झाल्यास ती जबाबदारी सारथी, विभागीय कार्यालय, नाशिक यांची राहणार नाही.
सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये भविष्यात काही त्रुटी/अडचणी उद्भवल्यास अश्या विद्यार्थीनींचा प्रवेश हा रद्द करणेत येईल.
वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी अद्ययावत (Latest) वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणेत यावे.
पात्र विद्यार्थीनींना व त्यांचे पालकांना वसतिगृहाकडून निर्गमीत करणेत येणारे हमीपत्र हे लेखी स्वरुपात भरून देणे बंधनकारक आहे. तसेच सारथी कार्यालयाकडून वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या अटी व शर्ती पाळणे हे विद्यार्थ्यांना बंधनकारक राहील.
कोणत्याही टप्प्यावर अंतिम निर्णय घेणेचा व त्यात आवश्यक बदल करणेचा अधिकार हा सारथी संस्था प्रशासनाचा राहील व तो अर्जदार विद्यार्थीनींना बंधनकारक राहील.
मातोश्री मुलींचे वसतिगृह, नाशिक २०२५-२६ च्या वसतिगृह प्रवेशासाठी पात्र, प्रतीक्षा आणि अपात्र यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















