Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर!! मुख्य परीक्षा असणार वर्णनात्मक | MPSC Rajyaseva Syllabus 2022

MPSC Rajyaseva Syllabus 2022

MPSC Rajyaseva Syllabus 2022 

MPSC Rajyaseva Syllabus 2022 : Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared the Revised State Services Examination Syllabus. Candidates can check MPSC State service syllabus and we also provided MPSC Rajyaseva Syllabus. For more details about MPSC Syllabus 2022: Prelims, Mains Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus 2022, MPSC Rajyaseva Syllabus Marathi, MPSC Rajyaseva Syllabus Prelims, MPSC Rajyaseva Syllabus in Detail, MPSC Rajyaseva Syllabus PDF Download, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

एमपीएससीेने काही दिवसांपूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक होईल अशी घोषणा करून त्याचे प्रसिद्धपत्रक काढले होते. आता आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबतचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केला आहे. सदर प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा इंग्रजी भाषेतील सविस्तर अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर

MPSC नवीन टेस्ट सिरीज

मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच

  • काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला होता.
  • राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजेच लेखी करण्याचा महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतला होता.
  • ही परीक्षा योजना 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असेल.
  • तसेच त्यापूर्वी राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी केला होता.
  • सदर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून करण्यात येत आहे.
  • तर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू असेल.
  • आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील नवीन अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सुधारित परीक्षायोजना व अभ्यासक्रमामुळे अधिकाअधिक गुणवत्ताधारक उमेदवार उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे.

-सुनिल अवताडे (सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

MPSC Rajyaseva Detail Syllabus- मराठीत सुद्धा उपलब्ध 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड