Akot Wildlife Department Tender Notice
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभागांतर्गत विविध मानवी संसाधन पुरवठ्यासाठी अल्पमुदतीच्या ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. उपवनसंरक्षक कार्यालय, अकोट यांनी कळविल्यानुसार, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातील पात्र व नोंदणीकृत संस्थांकडून ऑनलाईन बोली मागविण्यात येत आहे.
कामाचा तपशील – मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी डेटा एंट्री ऑपरेटर (08 पदे), चालक (05 पदे) आणि वॉचमन (14 पदे) उपलब्ध करून देणे. ई-निविदा सूचनाक्रमांक 06/2025-26 अंतर्गत हे कंत्राट दिले जाणार आहे. निविदा प्रपत्राची किंमत ₹1000 असून, कामाची बयाणा रक्कम ₹50,000 आहे.
निविदा वेळापत्रक – ऑनलाईन निविदा विक्री व स्वीकृती 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून सुरू होऊन 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत चालेल. तांत्रिक निविदा उघडणे 19 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता (शक्य झाल्यास) होणार आहे.
अधिक माहिती व सविस्तर अटींसाठी शासनाचे www.mahatenders.gov.in आणि www.mahaforest.gov.in हे संकेतस्थळ पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















