मुंबई महापालिकेद्वारे १७८ निरीक्षक पदांसाठी परीक्षा तारखा जाहीर, जाणून घ्या शिफ्ट टाईमिंग । MCGM Admit Card Download

Mumbai Mahanagarpalika Hall Ticket

BMC Inspector Bharti Exam Date

Mumbai Mahanagarpalika Hall Ticket: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘करनिर्धारण व संकलन’ खात्यातील “निरीक्षक” या संवर्गाची सरळसेवा भरती पद्धतीने एकूण १७८ रिक्त पदे भरण्याकरिता, दि.१९.०९.२०२४ रोजी क्र. कवसं/१९१७/एमसी/ २०२४-२५, दि.१६.०९.२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने एकूण २५,४७५ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीसाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपातील ऑनलाइन परीक्षा १० डिसेंबर २०२४ रोजी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षा वेळा सकाळी ९:०० ते ११:००, दुपारी १:०० ते ३:००, आणि सायंकाळी ५:०० ते ७:०० या असतील. परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्राबाबतची माहिती उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवली जाईल. उमेदवारांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या परीक्षेचे  सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mumbai Mahanagarpalika Inspector Exam Date 2024

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

“निरीक्षक पदाची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा दि.१० डिसेंबर, २०२४ रोजी तीन सत्रांमध्ये (सकाळी ९ ते ११, दुपारी १ ते ३ सायंकाळी ५ ते ७) आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी. सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रवेशपत्राबाबतच्या (Hall Ticket) सूचना उमेदवाराच्या नोंदणीकृत ई-मेल (E-Mail) वर तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएस (SMS) द्वारे कळविण्यात येतील.

Mumbai Mahanagarpalika Inspector Exam Date 2024

 


Mumbai Mahanagarpalika Executive Assistant Clerk Admit card

Mumbai Mahanagarpalika Hall Ticket: The online examination to be conducted for filling up 1800+ vacant posts in the cadre of ‘Executive Assistant Clerk’ in Brihanmubai Municipal Corporation will be held from 02 Dec to 12 Dec 2024 in various session in Mumbai region, for online examination. Also, the following link is available on the Brihanmumbai Municipal Corporation website https://portal.mcgm.gov.in/For prospects/Recruitment to download the admit card required for candidates to appear for the said online examination.

बृहन्मुबंई महानगरपालिकेतील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील 1800+ रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा दि. 02 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024  मुंबई क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच, सदर ऑनलाईन परिक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेले प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा खालील लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या परीक्षेचे  सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MCGM Executive Assistant Clerk Exam Date

 

Important Dates

Commencement of Call letter Download 02 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 

 

How To Download BMC Executive Assistant Clerk Admit card

Follow the link from organisation website to download call letter. At login page, enter the Registration No / Roll No and Password /at the required places to download the Call Letter.

BMC Admit Card Download

Download Mumbai Municipal Corporation Executive Assistant Clerk Admit Card 2024
या परीक्षेचे  सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न लिंक

BMC Admit Card Download

MCGM Admit Card Download: Brihanmumbai Municipal Corporation has published an admit card for Recruitment of Junior Stenographer. Candidates who had applied for BMC Recruitment of Junior Stenographer can download their MCGM Junior Stenographer Admit Card 2023 from below link. MCGM Admit card link is active from 15th December 2023 till 22nd December 2023. Know How to download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023:

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कनिष्ठ लघुलेखक च्या भरतीसाठी प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. ज्या उमेदवारांनी कनिष्ठ लघुलेखक च्या BMC भरतीसाठी अर्ज केला होता ते खालील लिंकवरून त्यांचे MCGM कनिष्ठ लघुलेखक प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे डाउनलोड करा.   या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

क्र. एमपीआर/3130 दि. 11.08.2023 अन्वयेच्या जाहिरातीनुसार, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा दि. 22.12.2023 रोजी सकाळ सत्रात मुंबई नवी मुंबई / एमएमआर / ठाणे क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
तसेच, सदर ऑनलाईन परिक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेले प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.megm.gov.in/For prospects/Recruitment/CHIEF PERSONNEL OFFICER या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

How to Download BMC Admit Card 2023?

  • सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
Download Admit Card

 

Important Dates

Commencement of Call letter Download 15 – 12 – 2023
Closure of Call letter Download 22 – 12 – 2023

 


MCGM Admit Card Download

MCGM Admit Card Download: Brihanmumbai Municipal Corporation has published an admit card for Recruitment of Assistant Law Officer & Assistant Law Officer (Grade-II). Candidates who had applied for BMC Recruitment of Assistant Law Officer & Assistant Law Officer (Grade-II) can download their MCGM Admit Card 2023 from below link. MCGM Admit card link is active from 24th November 2023 till 5th December 2023. Know How to download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023:

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी (ग्रेड-II) च्या भरतीसाठी प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. ज्या उमेदवारांनी सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी (ग्रेड-II) च्या BMC भरतीसाठी अर्ज केला होता ते खालील लिंकवरून त्यांचे MCGM प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download BMC Admit Card 2023?

  • सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले बृहन्मुंबई महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

Brihanmumbai Municipal Corporation Admit Card 2023

MCGM Admit Card Download

Important Dates

Commencement of Call letter Download 24 – 11 – 2023
Closure of Call letter Download 05 – 12 – 2023
Download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023

BMC Hall Ticket 

BMC Hall Ticket Important Date

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 18 जुलै 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 25 जुलै 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 01 डिसेंबर 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 05 डिसेंबर 2023

MCGM Admit Card Download

MCGM Admit Card Download: Brihanmumbai Municipal Corporation had invited application for 226 Junior Steno Bharti 2023. For this Online CBT Will be conducted. BMC has issued Notice regarding Brihanmumbai Municipal Corporation Junior Steno Exam 2023. Here you can download BMC Junior Steno Hall Ticket as soon as it is available on official portal.mcgm.gov.in. BMC will Orgnise Junior Steno Exam in Mumbai, Navi Mumbai, Thane, Pune and Nashik Region. You can check BMC Junior Steno Exam Notice at below:

मुंबई महापालिकेद्वारे २२६ कनिष्ठ लघुलेखक भरती-2023 ऑनलाईन परिक्षेबाबत सूचना जाहीर; प्रवेशपत्र लवकरच

क्र. एमपीआर/3130 दि. 11.08.2023 अन्वयेच्या जाहिरातीमध्ये, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि, उमेदवारांच्या प्राप्त ऑनलाईन अर्जाची संख्या विचारात घेता, सदर ऑनलाईन परिक्षा मुंबई / नवी मुंबई / एमएमआर ठाणे क्षेत्रासह पुणे व नाशिक क्षेत्रातील मुख्य शहरात आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी. या भरतीचे संपूर्ण नवीन अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप व माहिती येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Brihanmumbai Municipal Corporation Junior Steno Admit Card 2023

Brihanmumbai Municipal Corporation Junior Steno Admit Card 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड