CICR Nagpur Bharti 2026
CICR Nagpur Bharti 2026 : ICAR recruitment notification has been declared from the respective department for the vacant post of “Research Associate, Senior Research Fellow, Young Professional-II”. There is 19 vacant posts available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 16th & 17th November 2026 . For more details about ICAR-NBSSLUP Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in. For more details about CICR Nagpur Bharti 2026 visit our website www.MahaBharti.in.
ICAR नागपूरअंतर्गत “रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल-II” पदाची १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. ICAR-NBSSLUP नागपूर भरती २०२६ करीता मुलाखतीची तारीख 16 आणि 17 नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर भरती २०२६
- पदाचे नाव – संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-II
- पदसंख्या – 19 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपुर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च, हॉटेल ले-मेरिडियन जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 आणि 17 नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://cicr.org.in/
CICR Nagpur Vacancy 2026
Selection Process For CICR Nagpur Job 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतला उपस्थित राहू शकतात.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- सदर पदांकरीता मुलाखत 16 आणि 17 नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For cicr.org.in Notification 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/zRhBv |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://cicr.org.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Selection Process For CICR Nagpur Job 2026
















