सार्वजनिक बांधकाम विभागात लवकरच भरती होणार, आकृतिबंध तयार! | Maharashtra PWD Recruitment 2023

Maharashtra PWD Recruitment 2023

Maha PWD Bharti 2023 Update

Maharashtra PWD Recruitment 2023: Public Works Department of Govt. of Maharashtra very soon going to conduct a recruitment process for Junior Engineer Civil and Civil Engineer Assistant Posts. The Number of candidates to be recruited in Maha PWD Bharti 2023 is 532 for JE posts and 1371 for Civil Engineer Assistant Post. Candidates can check below PWD GR and Start Preparing for Maharashtra PWD Bharti 2023:

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत १२४ कनिष्ठ अभियंता आणि १८९ स्थापत्य अभियंता, अशी एकूण ३१३ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागात पदभरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती दिल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे, ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील, तर उपविभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
पुणे विभागाबरोबरच राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर परिणाम होत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



🔸PWD विभागातर्फे होणारी भरती TCS घेणार हे जवळपास निश्चित 🔥

🔸 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य):- 532 पदे
(Diploma / Diploma+Degree धारकांना खूप मोठी सुवर्णसंधी🔥🔥🔥

🔸 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- 1371 पदे
(Diploma/ Diploma+Degree / 12+Degree)

Maharashtra PWD Bharti 2023 GR 

Maharashtra PWD Recruitment 2023


Maharashtra PWD Recruitment 2023

Maharashtra PWD Recruitment 2023 – Very Soon Maha PWD Mega Recruitment 2023 will be carried Out for 532 vacancies soon !! Recruitment for Junior Engineer (Civil) in Group-B (Non-Gazetted) Cadre and Civil Engineering Assistant in Group-C Cadre for State Level Posts advertisement will be published soon. For more information in this regard please refer to the given PDF advertisement.

 

Maha PWD Bharti New GR

२. सदर अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, वित्त विभाग, शासन निर्णय, दि. ३१.१०.२०२२ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील ५३२ रिक्त पदे भरण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. तथापि, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदांची माहिती संबंधित मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांचेकडून ठेवण्यात येत असल्याने सदर माहिती शासनस्तरावर उपलब्ध नाही.

तसेच, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक केंमाअ-२००८/प्र.क्र.९३/६ (मा.अ.) दि.६.९.२००८ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणांकडे कलम २ (च) मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून जेथे वेगळयाने माहितीचे संकलन, संशोधन, पृथ्थक्करण करणे आवश्यक आहे, अशा स्वरुपातील माहिती पुरविणे अभिप्रेत नाही. यास्तव, आपण मागितलेली कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाची प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती शासन स्तरावरुन देता येणे शक्य नाही.

३. उपरोक्त उत्तराने आपले समाधान न झाल्यास हे पत्र प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रथम अपिलीय अधिकारी तथा अवर सचिव (आस्थापना), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे अपील करता येईल.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत Jr. Engineer (कनिष्ठ अभियंता), Stenographer (लघुलेखक), Sr. Clerk (वरिष्ठ लिपिक), Stenographer cum Typist (लघुटंकलेखक), आणि Tracer (अनुरेखक) या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून रिक्त पदाचा तपशील (Maharashtra PWD Vacancy) लवकरच जाहीर करण्यात येणार आहे…

संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

यासंदर्भात मा. सचिव (बांधकामे) यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आपल्या प्रादेशिक विभागांतर्गत सरळसेवेने भरावयाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची सरळ सेवेच्या पदासह समावेशनाच्या रिक्त पदांची माहिती सोबतच्या नमुना-क मध्ये भरुन (प्रमाणित बिंदूनामावलीसह) दि. १५.१.२०२३ पर्वत किंवा त्यापूर्वी या प्रादेशिक कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन आपणांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे एकत्रित माहिती कालमर्यादेत सामान्य १८ भी बां. विभागास सादर करणे या प्रादेशिक कार्यालयास शक्य होईल.

सदर पदभरतीबाबतचा विषय मंत्रीमंडळाच्या विषय सूचीत स्थायी पध्दतीने समाविष्ट करण्यात आलेला असून पदभरतीबाबतच्या प्रगतीचा अहवाल मंत्रीमंडळाच्या प्रत्येक बैठकीत सादर करावयाचा आहे ही बाब विचारात घेऊन उपरोक्त माहिती प्राधान्याने या प्रादेशिक कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आपणा सर्वांचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा करत आहे.

Maharashtra PWD Recruitment 2023

 


Maharashtra PWD Recruitment 2023

Maharashtra PWD Recruitment 2023 As per the latest update, A state level and regional selection committee is being constituted to fill the remaining posts through direct service excluding the posts to be filled through the Maharashtra Public Service Commission in the nomination quota of Group-B (Non-Gazetted) and Group-C cadre in the Construction Office under the Public Works Department. Further details are as follows:-

Maha PWD Bharti 2023

शासन निर्णय :-

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत स्थापत्य कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेने भरण्याकरीता राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड समितीची रचना करण्यात येत आहे. यासंदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MAHA PWD Recruitment 2023 – New GR

Maharashtra PWD Recruitment 2022

Maharashtra PWD Recruitment 2023 

भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ०४.५.२०२२ व दिनांक २१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या आहेत. त्यानुसार तसेच सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी दिलेल्या / देण्यात येणाऱ्या सूचनांनूसारच भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. पदभरती करताना शासनाने विहित केलेली कार्यपध्दती, सेवाप्रवेश नियम, सर्व प्रकारचे आरक्षण, बिंदूनामावली यासंदर्भातील नियम व आदेश विचारात घेऊनच पदे भरण्याची कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. मार्गदर्शक सूचनांमध्ये दिल्याप्रमाणे वेळोवेळी शासनाची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक राहील.

GR डाउनलोड करा – https://bit.ly/3HBkNX9

Maharashtra PWD Recruitment 2022

Maharashtra PWD Recruitment 2022: PWD (Public Works Department) Mumbai has published the recruitment notification for the vacant posts. Eligible candidates can apply before the last date. The last date of submission of application should be 3rd of November 2022. Further details are as follows:-

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकार्यकारी अभियंता, उप अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • पदसंख्या – 02 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता (इमारती) संकल्पचित्र मंडळ, चौथा मजला, कोकणभवन, नवी मुंबई – 400614
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2022
  • अधिकुत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in 

Educational Qualification For Maharashtra PWD Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंता Retired Officer in relevant field (Read Complete details)
उप अभियंता Retired Officer in relevant field (Read Complete details)

How to Apply For PWD Mumbai Bharti 2022

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  3. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Maharashtra PWD Jobs 2022

  • वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांना पत्र ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  • अर्जदारांनी आपल्या वैयक्तिक माहितीत त्यांचा ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक आहे.
  • तसेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी अधीक्षक अभियंता (इमारती), संकल्पचित्र मंडळ, कोंकणभवन, नवी मुंबई यांच्या सुचना फलकावर दि. २७/१०/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
  • अंतिम निवड झालेल्या अर्जदारांची यादी वरील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल, तसेच वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तिक ई-मेलद्वारे व पत्राव्दारे कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Terms & Conditions – PWD Mumbai Recruitment 2022

अति व शर्ती:

  1. अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी ज्या पदासाठी अर्ज केले आहेत. त्या पदाचा विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता तसेच वर नमूद केलेला अनुभव असणे आवश्यक आहे.
  2. सदर नेमणूक एक वर्षासाठी राहील. त्यापेक्षा जास्त वाढविण्याची आवश्यकता भासल्यास संबंधीताचे काम व आवश्यकता पाहून नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात.
  3. नियुक्त अर्जदाराला त्यांनी विहित कार्यपालन केल्यामुळे महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.१७.१२.२०१६ मधील अटी व शर्तीप्रमाणे शासन निर्णयासोबत असलेल्या परिशिष्ट ‘अ’ नुसार मासिक परिश्रमीक अनुज्ञेय राहील.
  4. करारपध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधीतांस शासनाच्या कोणत्याही विभागात/संवर्गात सेवा समावेशनाबाबत किंवा सामावून घेण्याबाबत वा नियमित सेवेचा इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल. याबाबत अर्जदाराने रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज केलेले प्रतिज्ञापत्र अर्जासोबत सादर करावे.
  5. अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांची शारिरीक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबतचा शल्यचिकित्सक अधिकाऱ्याचे मूळ प्रमाणपत्र द्यावे लागेल.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha PWD Mumbai Bharti 2022 | pwd.maharashtra.gov.in Recruitment 2022

✅ PDF जाहिरात
https://cutt.ly/KNl3RLG
✅ अधिकुत वेबसाईट
pwd.maharashtra.gov.in 

 

 Maharashtra PWD Recruitment 2023 For 2776 Posts – As per the Latest New the Maharashtra Government will start the recruitment process for the 2776 Vacancies under the Maharashtra PWD Recruitment 2022. This recruitment will be carried for the posts of Assistant Engineer Category 2, Junior Engineer, Branch Engineer & Civil Engineering. The More Updates and details will be available soon on MahaBharti. The all given details are published by DGIPR Official Twitter.

 

राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

PWD Bharti 2022 Details

कमी मनुष्यबळात काम करणे कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

 

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती घ्यावी. बढतीची देखील कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र बदलीचे आदेश निघूनही काही अभियंता नियुक्त ठिकाणी हजर झालेले नाहीत. बदलीचे कार्यादेश मिळूनही विहित कालावधीत बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी या बैठकीत दिले.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Gajanan neware says

    PWD Bharti kdhi pasun suru honar

  2. Omkar S says

    I am job searching
    Solapur

  3. Omkar S says

    Job searching
    Solapur

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड