Maharashtra PWD Recruitment 2022 | सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती; 40 हजारपर्यंत मिळणार पगार
Maharashtra PWD Recruitment 2022
Maharashtra PWD Recruitment 2022
Maharashtra PWD Recruitment 2022: Public Works Department, Mumbai has published the recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
the recruitment notification has been declared from Public Works Department, Mumbai for interested and eligible candidates. The online email applications are invited for Retired Assistant Cell Officer posts. The employment place for this recruitment is Mumbai. Applicants apply online email mode for Maha PWD Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned email address before the 27th of May 2022. For more details about Maharashtra PWD Bharti 2022, Maha PWD Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.
अन्य महत्वाच्या भरती
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅म्हाडा सरळसेवा भरती नवीन अपडेट!! कागदपत्र पडताळणीची यादी व तारीख जाहीर
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅महत्वाचे-1000 पदांहून अधिक पदांसाठी तलाठी भरती परीक्षा !!
✅होमगार्ड पदाची भरती केली जाणार!! शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- वेतन श्रेणी – रु. 40000/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – doad[email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022
- अधिकुत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in
How to Apply For PWD Mumbai Bharti 2022
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maha PWD Mumbai Recruitment 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/9HFfUbb |
✅ अधिकुत वेबसाईट |
pwd.maharashtra.gov.in |
PWD Maharashtra Bharti 2022 Details |
|
🆕 Name of Department | Public Works Department |
📥 Recruitment Details | Public Works Department Recruitment 2022 |
👉 Name of Posts | Retired Assistant Cell Officer |
🔷 No of Posts | — |
📂 Job Location | Mumbai |
✍🏻 Application Mode | Online Email |
✉️ Address | [email protected] |
✅ Official WebSite | pwd.maharashtra.gov.in |
Educational Qualification For PWD Maharashtra Recruitment 2022 |
|
Retired Assistant Cell Officer | Retired Officer (read complete details) |
Age Criteria For Maha PWD Jobs 2022 |
|
Age Limit | 70 Years |
Maharashtra PWD Recruitment Vacancy Details |
|
Retired Assistant Cell Officer | — |
All Important Dates | pwd.maharashtra.gov.in Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 27th of May 2022 |
Maharashtra PWD Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Maharashtra PWD Recruitment 2022 For 2776 Posts – As per the Latest New the Maharashtra Government will start the recruitment process for the 2776 Vacancies under the Maharashtra PWD Recruitment 2022. This recruitment will be carried for the posts of Assistant Engineer Category 2, Junior Engineer, Branch Engineer & Civil Engineering. The More Updates and details will be available soon on MahaBharti. The all given details are published by DGIPR Official Twitter.
राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
कमी मनुष्यबळात काम करणे कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती घ्यावी. बढतीची देखील कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र बदलीचे आदेश निघूनही काही अभियंता नियुक्त ठिकाणी हजर झालेले नाहीत. बदलीचे कार्यादेश मिळूनही विहित कालावधीत बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी या बैठकीत दिले.
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
PWD Bharti kdhi pasun suru honar
I am job searching
Solapur
Job searching
Solapur