Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया रखडणाचे संकेत! – Maharashtra Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

 

सध्या होत असलेल्या हजारो पदांच्या भरतीकरिता ३० मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जूनअखेरीस होणार असल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीच्या तयारीकरिता उमेदवारांना वाढीव अवधी मिळाला आहे. शहर पोलिस आयुक्तालयात ११८ पदांवरील भरती प्रक्रियेसंदर्भात आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जाहीर केली आहे, तर ग्रामीण दलातील ३२ जागांसाठी अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. दोन्ही पोलिस दलांतील भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार ३० मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी करता येईल. मात्र, आचारसंहिता व लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत. परिणामी, पोलिस भरतीचे पुढील टप्पे राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे अद्याप पुढील नियोजन पोलिस दलाने स्पष्ट केलेले नाही. जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात उमेदवारांना सविस्तर कळविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

आचारसंहिता लागू असल्याने पोलिस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजनासंदर्भात महासंचालक कार्यालयामार्फत कोणतेही आदेश नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांना प्राप्त झालेले नाही. अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यावर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होतील. त्यानंतर भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहेत. दरम्यान, नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिस भरतीच्या परीक्षांच्या तारखाच जाहीर नसल्याने निवडणुकीनंतरच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

भरतीप्रक्रिया अशी :
■ ३० मार्चपर्यंत कागदपत्रांसह ई-स्वरूपात अर्ज नोंदणी policerecruitment2024.mahait.org या वेबसाइटवरून अर्ज नोंदणी
■ उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाहीत
■ सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
■ प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी
■ शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड
■ पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा
■ शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी
■ कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवडयादी


Maharashtra Police Bharti 2024 -According to the information received about Maharashtra Police Bharti 2024 just now, nearly 17 thousand 700 posts are going to be recruited by the Home Department in the state. The Online application forms will start from 5 March 2024. The offcial PDF advertisement will be available on 1 March 2024 on policerecruitment2024.mahait.org under police bharti information in marathi. It is planned to release the recruitment advertisement before the code of conduct of the Lok Sabha, but now the advertisement cannot be released unless the government decides on the new 10 percent reservation given to the Maratha community. According to reliable sources in the Training and Special Teams Department, the advertisement will be published after the government’s decision on reservation. Also, the capacity of 10 police training centers in the state will be increased by five thousand to thirteen and a half thousand. Meanwhile, before the decision to give 10 percent reservation to the Maratha community, the Home Department had prepared 17 thousand posts. But, after the decision of reservation, there will be a change in the vacancies, so there is a possibility that the advertisement of Maharashtra Police Bharti 2024  for the immediate recruitment will be delayed a bit.

आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरतीची २०२४ऑनलाईन अर्जाची लिंक ५ मार्च २०२४ पासून सुरु झाली आहे. खालील लिंक वरून आपण विविध जिल्ह्यांच्या जाहिराती बघून ऑनलाईन  अर्ज सादर करू शकता. अर्जाची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. तसेच, आज सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती महापोलीस पोर्टल द्वारे खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, आपण बघू शकता.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. तरी मित्रांनो, पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. तसेच व्हाट्सअँप वर सर्व पोलीस भरती अपडेट्स मिळिविण्यासाठी आपण या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता.

गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक @ policerecruitment2024.mahait.org

 

पोलीस भरती २०२४ जाहिराती

SRPF पोलीस भरती २०२४ जाहिराती

सर्व जिल्ह्यांच्या PDF बघण्याची लिंक 

 

 

पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Maharashtra Police Vacancy 2024

Sl. No. Post Name Vacancies
1 Police Constable (Chhatrapati Sambhajinagar- Lohmarg) 80
2 Police Constable Driver (Raigad-Alibagh) 31
3 Police Constable (Pune Rural) 448
4 Police Constable Driver (Pune Rural) 48
5 Police Constable Driver (Sindhudurg) 24
6 Police Constable (Sindhudurg) 118
7 Lohmarg Police Constable (Mumbai) 51
8 Police Constable Driver (Pune-Lohmarg) 18
9 Police Constable (Pune-Lohmarg) 50
10 Police Constable Driver (Thane City) 20
11 Police Constable (Palghar) 59
12 Police Constable (Ratnagiri) 149
13 Police Constable Driver (Ratnagiri) 21
14 Lohmarg Police Constable Driver (Mumbai) 04
15 Police Constable (Navi Mumbai) 185
16 Police Constable (Thane City) 666
17 Police Constable (Chhatrapati Sambhajinagar Rural) 126
18 Police Constable Driver (Chhatrapati Sambhajinagar Rural) 21
19 Police Constable (Jalna) 102
20 Police Constable Driver (Jalna) 23
21 Police Constable (Chhatrapati Sambhajinagar) 212
22 Jail Constable (Chhatrapati Sambhajinagar) 315
23 Police Constable Driver (Beed) 05
24 Police Constable (Beed) 165
25 Constable of Police (Latur) 44
26 Police Constable Driver (Latur) 20
27 Police Constable (Parbhani) 111
28 Police Constable Driver (Parbhani) 30
29 Constable of Police (Nanded) 134
31 Police Constable (Katol SRPF) 86
32 Police Constable (Amravati City) 74
33 Police Constable (Wardha) 20
34 Police Constable (Bhandara) 60
35 Police Constable (Chandrapur) 146
36 Police Constable (Gondia) 110
37 Police Constable (Gadchiroli) 742
38 Police Constable Driver (Gadchiroli) 10
39 Police Constable (Nashik City) 118
40 Police Constable (Nagpur Rural) 124
41 Police Constable (Ahmednagar) 25
42 Constable of Police (Daund SRPF) 224
43 Police Constable Driver (Ahmednagar) 39
44 Police Constable (Jalgaon) 137
45 Police Constable (Solapur Rural) 85
46 Police Constable Driver (Solapur Rural) 09
Total   5289

1] पोलिस शिपाई – 10,300 पदे.
2] एसआरपीएफ – 4,800 पदे.
3] जेल शिपाई – 1,900 पदे.
 एकूण पदे : 17,000+ पदे.

The Maharashtra State Police Department has recently announced the Maharashtra Police Bharti 2024 for various positions. Here are the key details: Vacancies: A total of 17,471 vacancies are available for the following posts:This recruitment presents a significant opportunity for those aspiring to join the police force in Maharashtra. Make sure to check the official notification for specific details and ensure your eligibility before applying. Best of luck to all the candidates!

पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024
श्रेणी महाराष्ट्र शासन नोकरी
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव पोलीस भरती 2024
पदे पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई
एकूण रिक्त पदे 17,471
जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख 01 मार्च 2024
ओनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख  05 मार्च 2024
नोकरीचे ठिकाण पूर्ण महाराष्ट्र

Recrutiemnt Portal : policerecruitment2024.mahait.org

Police Bharti 2024 PDF

Police Bharti 2024 Advertisement

पोलीस भरती 2024 नवीन मोफत टेस्ट सिरीज

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस 2024

पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच

Maharashtra Transgender Bhartiअसे आहेत निकष

पोलीस भरती २५ मार्कचे महत्वाचे प्रश्नसंच 

पोलीस भरती १०० मार्क्सचे पूर्ण प्रश्नसंच 

पोलीस भरती २०२३ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत. 

 

 

Documents Required for Maharashtra Police Recruitment 2024 Application Form

  • Aadhar Card. (आधार कार्ड.
  • Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
  • 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
  • 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
  • Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
  • Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
  • Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
  • Signature. (स्वाक्षरी.)
  • Photograph. (फोटो.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Police bharti information in marathi & police bharti mahiti


महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

Maharashtra Police Bharti 2024: पुढील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

Maharashtra Police Bharti 2024 | Shipai Bharti 2024 

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी? 

What is the height of Maharashtra police? | Is height important for Constable?

महिला (Female) महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष (Male) पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

Physical Eligibility For Police Bharti 2024 | Maharashtra Police Bharti 2024 

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks
  • Maharashtra Police Bharti 2024 
  • Maharashtra Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
  • Age Limit For Maharashtra Police Bharti 2024 

Police Bharti Age Limit 2024

Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 28
मागास 18 ते 33
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
अनाथ उमेदवार 18 ते 33
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
खेळाडू 18 ते 38
पोलीस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

Age Limit For Maharashtra Police Bharti। Police Recruitment 2024

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Maharashtra Police Recruitment 2024

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Maharashtra Police Recruitment | Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

 

Selection Procedure For Maharashtra Police Recruitment 2024

  • Maharashtra Police Bharti 20221, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the Maharashtra Police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

पोलीस भरती 2022 – महत्त्वाचे कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2024

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
    ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
  • Maharashtra Police Bharti 2024 – Required Documents List
  • Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
  • Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
  • MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
  • The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
    Identity card, updated bank passbook, Aadhaar card
  • Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
  • Attested photocopies of certificates
  • Caste certificate validity
  • Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
  • Certificate of Financially Backward
  • Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players

 

राज्यातील राज्य राखीव पोलिस बदल, तुरुंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्या पर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल, असेही नियोजन आखण्यात आले आहे. राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रक्ठि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता २६ फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. 

 


 

आत्ताच प्राप्त माहिती नुसार, गृह विभागातर्फे राज्यात जवळपास १७ हजार ७०० पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन झाले आहे, परंतु आताचा मराठा समाजाला नव्याने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदुनामावली (रोस्टर) नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनिय सूत्रांनी दिली. तसेच राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजाराने वाढवून ती साडेतेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे. दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने १७ हजार पदभरतीची तयारी केली होती. पण, आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

 

राज्याची लोकसंख्या वाढली असून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पोलिस ठाणी वाढीचेही प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहेत. मागच्या वर्षी राज्यात १८ हजार पोलिसांची भरती झाली असून त्यातील १२ हजार जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आताच्या पदभरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजाराने वाढवून ती साडेतेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे. दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने १७ हजार पदभरतीची तयारी केली होती. पण, आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात लांबणीवर पडली आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षानंतर गृह विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली. वाढलेली लोकसंख्या, शहरांचा विस्तार, गुन्हेगारीतील वाढ, या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. नवीन पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एका वर्षात दुसऱ्यांदा मोठी पदभरती केली जात आहे.

छत्तीसगढ, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश व केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या सरळसेवा भरतीत उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर २०२० ते २०२२ या तीन वर्षांत नोकरभरती निघाली नसल्याने अनेक तरूणांची नोकरीची संधी संपली आहे. या पार्श्वभूमीवर मायबाप सरकारने उमेदवारांना नवीन पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी तरूणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याने तरूणांना त्यांच्याकडून आशा आहे.

 


Maharashtra Police Constable Recruitment 2024

Maharashtra Police Bharti: Deputy Chief Minister, Home Minister Devendra Fadnavis informed that 23 thousand 628 police constables have been recruited in the state so far. Since 1976 in the Home Department, recruitment was done according to the scheme. Now a new diagram has been prepared as to how far apart the police station, staff and units should be according to the population. Home Minister Devendra Fadnavis said in the Legislative Council that 23 thousand 628 police constable posts will be filled under it. Police will be recruited in large numbers as per the new pattern. Funds have been made available for this. The capacity to train 8 thousand 400 people has been increased. Candidates were disappointed as the age limit of many candidates expired during the Corona period.

23 हजार 628 पोलीस भरती सुरु होणार, नवीन आकृतिबंध तयार

राज्यात नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच येत्या काळात राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलीस शिपायांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधीवेळी दिली. विधान परिषदेत पोलीस शिपाई भरती करण्याबाबत लक्षवेधी सूचना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी आमदार भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 23 हजारांपेक्षा जास्त पोलिसांची भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. 


Maha Police Recruitment 2024 New Update

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – जिल्हानिहाय PDF जाहिराती 

मुंबई पोलीस भरती 2024 – 8,070 पदे  
पुणे पोलीस भरती 2024 – 795 पदे
पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024 – 669 पदे
ठाणे पोलीस भरती 2024 – 521 पदे
पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2024 – 216 पदे
मीरा भाईंदर पोलीस भरती 2024 – 996 पदे 
नागपूर पोलीस भरती 2024 – 429 पदे
नवी मुंबई पोलीस भरती 2024 – 204 पदे
औरंगाबाद पोलीस भरती 2024 – 15 पदे
अमरावती पोलीस भरती 2024 – 41 पदे
सोलापूर पोलीस भरती 2024 – 171 पदे
मुंबई रेल्वे पोलीस भरती 2024 – 620 पदे
ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2024 – 116 पदे
रायगड पोलीस भरती 2024 – 278 पदे
पालघर पोलीस भरती 2024 – 216 पदे
सिंधुदुर्ग पोलीस विभागात 121 पदांची भरती- अर्ज करा
रत्नागिरी पोलीस विभागात 131 पोलीस शिपाई पदांची नवीन भरती
नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024 – 179 पदे
अहमदनगर पोलीस भरती 2024 – 139 पदे
धुळे पोलीस विभाग नवीन भरती – 42 पदे
सातारा पोलीस विभागात 145 रिक्त पदांची नवीन भरती
कोल्हापूर पोलीस भरती 2024 – 24 पदे
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2024 – 54 पदे
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदाच्या 39 जागा रिक्त
नांदेड पोलीस भरती 2024 – 185 पदे
परभणी पोलीस भरती प्रक्रिया 75 पदांसाठी होणार
हिंगोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती
नागपूर ग्रामीण पोलीस विभागात 179 पदांची भरती
भंडारा पोलीस विभाग अंतर्गत 117 पदांची भरती
चंद्रपूर पोलीस भरती 2024 – 275 पदे
वर्धा पोलीस भरती 2024 – 126 पदे
गडचिरोली पोलीस विभागात 508 पदांची भरती लवकरच
गोंदिया पोलीस भरती 2024 – 194 पदे
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024 – 197 पदे
वाशीम चालक पोलीस शिपाई भरती 2024
अकोला पोलीस भरती 2024 – 366 पदे
बुलढाणा पोलीस विभागात पोलीस शिपाई पदांची भरती
यवतमाळ पोलीस भरती 2024 – 302 पदे
पुणे रेल्वे पोलीस भरती 2024 – 124 पदे
औरंगाबाद रेल्वे पोलीस भरती 2024 – 154 पदे
नागपूर रेल्वे पोलीस भरती 2024 – 28 पदे
लातूर पोलीस नवीन भरती – 28 पदे

Maharashtra Police Bharti 2022

 

FAQs

Police Bharti 2024 Maharashtra Date?

Maharashtra Police Bharti 2024 is starting from  November 2024, last date to apply for this recruitment will be available soon.

What is the Maharashtra Police Shipai Salary 2024?

The Salary for Constable posts is Rs.5200 To Rs. 20200 with Grade Pay of Rs 2020.

What is the official website for Maharashtra State Police Recruitment 2024?

The official website to apply for Maharashtra Police Bharti 2024 is www.mahapolice.gov.in.

What is the Minimum Age limit for Maharashtra Police Constable Bharti 2024?

The minimum age required for Constable Bharti 2024 is 19 Years.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

114 Comments
  1. NILESH JADHAV says

    MAZA MEL CHUKLA POLISE CHA KAY KARU

  2. Sonali says

    Age realtiteid

  3. sagar chauhan says

    nice vacancy information

  4. MahaBharti says

    Maharashtra Police Bharti 2024-१७ हजार पदांची पोलीस भरती जाहिरात आली!

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड