JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, जालना अंतर्गत “या” रिक्त पदांसाठी थेट मुलाखती !! | JNV Jalna Vacancy 2026

JNV Jalna Bharti 2026

JNV Jalna Bharti 2026: PM Shree School Jawahar Navodaya School, Jalna is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “PGT (Physics), PGT (Chemistry), PGT Economics), PGT (History), PGT (Geography), PET (Female), COUNSELOR”. There are various vacancies available to fill posts.  Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 30th & 31st October 2026.For more detail about JNV Jalna Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, जालना अंतर्गत “PGT (भौतिकशास्त्र), PGT (रसायनशास्त्र), PGT (अर्थशास्त्र), PGT (इतिहास), PGT (भूगोल), PET (महिला), समुपदेशक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – PGT (भौतिकशास्त्र), PGT (रसायनशास्त्र), PGT (अर्थशास्त्र), PGT (इतिहास), PGT (भूगोल), PET (महिला), समुपदेशक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – जालना
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, अंबा-परतूर, जि. जालना, महाराष्ट्र, भारत पिन – ४३१५०१.
  • मुलाखतीची तारीख –  ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://navodaya.gov.in/

Educational Qualification For JNV Jalna Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
PGT (a) Master Degree from a recognized University with at least 50% marks in aggregate in the relevant subject. (b). B.Ed. Degree (c) Proficiency in teaching in Hindi and English medium. Note: B. El degree is not required for the candidates wh0 have undergone four years integrated degree course of Regional  College of Education of NCERT or other NCTE recognized institution
PET (a) Bachelor’s degree in Physical Education B.P.EL. from recognized University. (b) Proficiency to broach through English and Hindi
समुपदेशक1. Masters Degree MA/M.Sc.) in Psychology from a recognized university or institution. 2. One year Diploma in Guidance & Counselling from recognized university or institution.

Salary Details For JNV Jalna Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
PGT Rs. 35,750/-per month
PET Rs. 34,125/-per month
समुपदेशकRs. 44,900/-per month

Selection Process For PM Shree School Jawahar Navodaya School, Jalna Application 2026

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • मेट्रन पदाकरिता मुलाखती  ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 11:00 पासून केली जाईल.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For navodaya.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/1Zr15
✅ अधिकृत वेबसाईट
https://navodaya.gov.in/

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड