राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये नवीन पदभरती कधी होणार! | Maharashtra Excise Department Bharti 2024

Maharashtra Excise Department Bharti 2024

Maharashtra Excise Department Bharti 2024

राज्याच्या तिजोरीत घसघशीत महसूल जमा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा आहे. उपअधीक्षकांसह 30 अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित तपासणीबरोबरच कारवाई करण्यास विभागाला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्यविक्री, खरेदी, वाहतूक, निर्मितीवर लक्ष ठेवले जाते. त्याचप्रमाणे अवैध मद्यवाहतूक, विक्री, साठा व निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे दरवर्षी सुमारे चार हजार कोटींचा महसूल नाशिक विभागामार्फत राज्याच्या तिजोरीत जमा होतो. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

त्यामुळे या विभागाला सक्षम करणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात या विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे चित्र आहे. विभागास 170 पदे मंजूर असून, त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. त्यापैकी दोन उपअधीक्षक, एक निरीक्षक, 15 दुय्यम निरीक्षक, आठ कॉन्स्टेबल व जमादार यांची पदे रिक्त आहेत. विभागात स्थायी 92 व अस्थायी 81 पदे आहेत. त्यापैकी 74 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हाभरात असून उर्वरित पदे कार्यालयीन आहेत. मात्र पदे रिक्त असल्याने आहे त्या मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा बोजा असल्याचे चित्र आहे.

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maharashtra Excise Department Bharti 2024: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये गट ‘क’ची पदे रिक्त आहेत. या विभागाने त्यासंदर्भातील मागणीपत्र सादर केले आहे. मात्र ती भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेण्यात पुढाकार घेतलेला नाही, अशी टीका करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान, वाहनचालक, लिपिक व सहाय्यक दुय्यम निरीक्षक या गट ‘क’ कर्मचाऱ्यांचे दुय्यम निरीक्षक अधिकारी होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रमसाठी येथे क्लिक करा.  तसेच या भरतीचे शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023-24 या लिंक वर उपलब्ध आहेत. 

 

या विभागात हजारपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. उत्पादन शुल्क विभागाने राज्याच्या गृह विभागामार्फत दुय्यम निरीक्षकांच्या १३७ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविले होते. तरीसुद्धा या परीक्षेकरिता अभ्यासक्रम व जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने पात्र कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. लोकसेवा आयोगाने या पदांच्या भरती प्रक्रियेला तातडीने प्रारंभ करावा, अशी मागणी पात्र कर्मचाऱ्यांनी केली आहे


Maharashtra Excise Department Bharti 2023: Maharashtra Excise Department has published a recruitment notification for the various vacant posts of  Stenographer (Low Grade), Stenographer, Constable, State Excise, Constable-N-Driver, State Excise, Chaparashi For Daru Bandi Vibhag Bharti. There are a total of 717 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for application of Maharashtra Excise Department Bharti 2023 is the st of 15 December 2023. The official website of the Maharashtra Excise Department Recruitment 2023 is stateexcise.maharashtra.gov.in. More details about rajya utpadan shulk bharti 2023 are as follows:-

राज्य उत्पादन शुल्क रिस्पॉन्स शिट, उत्तरतालिका जाहीर

 

राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑलाईन अर्ज आज १७ नोहेंबर २०२३, सकाळी ११.०० पासून सुरू होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 15 डिसेंबर २०२३ आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रमसाठी येथे क्लिक करा.  तसेच या भरतीचे शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023 या लिंक वर उपलब्ध आहेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
  • पदसंख्या – ७१७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2023
  • निवड प्रक्रिया -ऑनलाईन अर्ज
  • अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in

Maharashtra Excise Department Test Series – राज्य उत्पादन शुल्क मॉक टेस्ट प्रकाशित !

Maharashtra Excise Department Vacancy 2023

Maharashtra Excise Department Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लघुलेखक (निम्नश्रेणी) 05 पद
लघुटंकलेखक 18 पदे
जवान, राज्य उत्पादन शुल्क 568 पदे
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 73 पदे
चपराशी 53 पदे

Educational Qualification For Maharashtra Excise department recruitment 2023

लघुलेखक (निम्नश्रेणी) १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,

(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

लघुटंकलेखक १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,

(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

जवान, राज्य उत्पादन शुल्क माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क १) इयत्ता ७ वी उत्तीर्ण

२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)

चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Salary Details For Maharashtra Excise Department Recruitment 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (निम्नश्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

State Excise Department Recruitment 2023 – Important Documents

List of Documents required for the Excise department recruitment 2023 are given below. Keep a set of documents for the coming examinations of this bharti process.

आवश्यक कागदपत्रे: List of Documents  

  • अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
  • एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
  • मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  • वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.

How To Apply For Maharashtra Excise Department Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर  2023 आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकावर (कार्यालयीन वेळेनंतर) प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Selection Process For Maharashtra Excise Department Notification 2023

  • वरील पदांसाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाते.
  • प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. ३०.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. 
  • पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहण्याचे आहे.
  • तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल, तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा :- 

 

Application Fees For Daru Bandi Vibhag 2023

Following table shows the fees details for the Excise Department Recruitment 2023.

Post Name General Category Other Category
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) Rs. 900 Rs. 810
Steno Typist (लघुटंकलेखक) Rs. 900 Rs. 810
Jawan (जवान) Rs. 735 Rs. 660
Jawan cum Driver (जवान-नि-चालक) Rs. 800 Rs. 720
Peon (चपराशी) Rs. 800 Rs. 720

Maharashtra Darugola Bandi Vibhag Mega Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

  • Go to official website stateexcise.maharashtra.gov.in.
  • Click on State Excise Department Recruitment Process 2023.
  • Notification will open, read it & check eligibility.
  • Fill the application form carefully.
  • Make a payment of fee.
  • Submit the form & take a copy for future use.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Excise Department Application 2023 | stateexcise.maharashtra.gov.in Recruitment 2023

???? प्रवेशपत्र
Download
????या भरतीची निवड प्रक्रिया, सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न 
????या भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023
???? PDF जाहिरात
shorturl.at/dey45
???? ऑनलाईन नोंदणी करा shorturl.at/wedE6 (अर्ज लिंक सुरु – ACTIVE)
???? ऑनलाईन अर्ज  करा shorturl.at/ytruy
✅ अधिकृत वेबसाईट
stateexcise.maharashtra.gov.in

https://youtube.com/shorts/gX6dRrxfRJU?feature=share


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. टिना साठे says

    मुलानं व मुलींचा 1500 व 1 km चा टाईम काय असेल

  2. MahaBharti says

    Maharashtra Excise Department Bharti 2023 New PDF advertisement published for 717 Posts

  3. MahaBharti says

    Jawan Bharti Cancel

  4. Balaji Hake says

    जिवन

  5. MahaBharti says

    New Recruitment Update..

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड