राज्य उत्पादन शुल्क विभागातील 667 पदे लवकरच भरणार! – Maharashtra Excise Department Bharti 2023
Maharashtra Excise Department Bharti 2023
Maharashtra Excise Department Bharti 2023 By TCS
Maharashtra Excise Department Bharti 2023: Another Big Update for Government Job Seekers !! The Another Most Important Department of Maharashtra State has announced that 950 vacant Posts will get filled in the Upcoming 3 Months. Maharashtra Excise Department recruitment Process 2023 will be carried out by TCS Company. So it is advised to follow this page to get instant updates about Maharashtra’s Upcoming Recruitment News. You can Visit MahaBharti.in where you get all Maha News About Vacancies and everything at one Place. Just remember, If you wait until you’re ready, you’ll be waiting for the rest of your life.
राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या ५ महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण ६६७ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी (२० मार्च) विधानसभेत दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 5 महिन्यांत वर्ग 3 आणि 4 च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खारघर आणि नवी मुंबई येथील अवैध दारू वाहतुकीबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना देसाई यांनी विभागातील कर्मचारी भरतीची माहिती दिली. तसेच राज्यातील अवैध दारूचा शोध घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आता खबऱ्यांची मदत घेणार आहे. एखाद्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस ज्याप्रमाणे खबऱ्यांची मदत घेतात, त्याच धर्तीवर अवैध दारू शोधण्यासाठी खबऱ्यांचे जाळे तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथमच इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी २९० पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी ११४ पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित १७६ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गुन्हे नोंदवण्याच्या संख्येत ७.६ टक्क्यांवर वाढ झाली आहे. याशिवाय आरोपी पकडण्याचे प्रमाण ३१. २६ टक्के आहे, तर मुद्देमाल जप्त करण्याचे प्रमाण २१.१६ टक्के आहे. राज्यात सध्या ५७ भरारी पथके कार्यरत आहेत, तर १२ तपासणी नाके असून येत्या काळात तपासणी नाके वाढवण्याचे प्रस्तावित असल्याचे देसाई यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
श्री. देसाई म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथमच इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी 290 पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी 114 पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. तर उर्वरित 176 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हे नोंदविण्याच्या संख्येत 7.6 टक्क्यांवर वाढ झाली आहे. याशिवाय आरोपी पकडण्याचे प्रमाण 31.26 टक्के आहे तर मुद्देमाल जप्त करण्याचे प्रमाण 21.16 टक्के आहे. राज्यात सध्या 57 भरारी पथके कार्यरत आहे तर 12 तपासणी नाके असून येत्या काळात 13 तपासणी नाके वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
खुशखबर !! राज्यातील अनेक विभागातून एक महत्वाचा विभाग म्हणजे राज्य उत्पादन विभाग !! गेली अनेक वर्षे या विभागात नोकरभरती झालेली नाही, आता नुकत्याच झालेल्या विधिमंडळातील चर्चेत असे सांगण्यात आले कि राज्य उत्पादन विभागात ( Excise Dept ) पुढील ३ महिन्यात TCS कंपनी मार्फत ९५० पदांची भरती होणार. अधिक माहिती साठी व झटपट अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल लगेच जॉईन करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra Excise Department Bharti 2023
Maharashtra Excise Department Bharti 2022 : State Excise Department is the third largest revenue-generating department for the government. The Maharashtra State Excise Department Recruitment 2022 will be soon. There are a total of 33-34% of posts vacant in the Maharashtra State Excise Department. For more details about Maharashtra State Excise Bharti 2022, Excise Department Recruitment 2022, Excise Department Maharashtra, Excise Department Vacancy 2022 Online Apply, Excise Exam dates 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
Maharashtra State Excise Bharti 2023 | State Excise Department Bharti 2023
महाराष्ट्राचा राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. यापुढील काळात या विभागाचे उत्पन्न वाढेल आणि रिक्त पदे भरली जातील, यादृष्टीने प्रयत्न करू, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra State Excise Department Recruitment 2023
- मंगळवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
- यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, आयुक्त के. बी. उमाप, सहआयुक्त यतीन सावंत तसेच राज्यातील उत्पादन शुल्क विभागाचे सर्व उपायुक्त उपस्थित होते.
- राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार श्री. देसाई यांनी स्वीकारला.
- मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी विभागाची आढावा बैठक घेतली.
- यावेळी विभागाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
- राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला महसुली उत्पन्न मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे.
- राज्यमंत्री म्हणून या विभागाची जबाबदारी गेली अडीच वर्षे सांभाळल्याने या विभागाचा अनुभव आहे.
- कोरोनाकाळात विभागाचे उत्पन्न काही प्रमाणात कमी झाले होते, परंतु गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा उत्पन्नवाढ झाली आहे.
- विदेशी मद्याचे दर कमी केल्याने चोरट्या मार्गाने होणारी विक्री कमी झाली असून यामुळे करात आणि कायदेशीर विक्रीत वाढ झाली असल्याची माहिती श्री. देसाई यांनी यावेळी दिली.
Excise Department Recruitment 2022
येत्या काळात करचुकवेगिरी करणाऱ्यांना आळा बसेल यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी आजच्या बैठकीत आयुक्तांना दिले. यासाठी जिल्हा स्तरावरील यंत्रणा कार्यक्षम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच विभागातील सुमारे ३३-३४ टक्के पदे रिक्त असून तीदेखील येत्या काळात भरून विभागाच्या मनुष्यबळात वाढ करू, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. मॉलमधील मद्यविक्रीबाबत जनतेकडून मागविण्यात आलेल्या सूचनांची पडताळणी करून लवकरच त्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Previous Posts
Maharashtra Excise Department Bharti Details
Maharashtra Excise Department Bharti : With 288 vacancies, the workload on the available secondary inspectors is increasing. Hundreds of constables are waiting to be promoted to these posts. Excise has not been promoted in the last few years. Despite 21 years of service, the Commissionerate has not been able to achieve the moment of promotion of a constable. The post of Deputy Inspector in Excise is equivalent to that of Sub-Inspector in the Police Force. Further details are as follows:-
राज्य उत्पादन शुल्क विभागात (एक्साइज) दुय्यम निरीक्षकांच्या तब्बल २८८ जागा रिक्त आहेत. या जागांवर पदाेन्नती मिळण्याची शेकडाे काॅन्स्टेबलला प्रतीक्षा आहे. एक्साइजमध्ये गेल्या काही वर्षांपासून पदाेन्नतीच झालेली नाही. २१ वर्षे सेवा हाेऊनही काॅन्स्टेबलच्या पदाेन्नतीचा मुहूर्त आयुक्तालयाला साधता आलेला नाही. पाेलीस दलातील उपनिरीक्षकाच्या बराेबरीचे एक्साइजमध्ये दुय्यम निरीक्षक हे पद आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तब्बल २८८ जागा रिक्त असल्याने उपलब्ध दुय्यम निरीक्षकांवर कामाचा ताण वाढताे आहे. इकडे एक्साइजमधील काॅन्स्टेबलची या पदावरील बढतीसाठी धडपड सुरू आहे. रिक्त जागांचा अंदाज घेऊन १६० व १२८ अशी एकूण २८८ सेवा ज्येष्ठ काॅन्स्टेबलची पदाेन्नती पात्रता यादी तयार करण्यात आली आहे; परंतु त्यातील आधी १६० ची यादी काढली जाणार आहे. तसे झाल्यास १२८ च्या यादीला पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या दाेनही याद्या एकत्रच काढल्या जाव्यात, असा एक्साइजच्या काॅन्स्टेबलमधील सूर आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप हे २८८ जागांवरील बढतीची एकत्र यादी काढतात का, याकडे नजरा लागल्या आहेत.
Maharashtra Excise Department Vacancy
- २८८ पैकी दुय्यम निरीक्षकांच्या सर्वाधिक रिक्त जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत.
- पुणे ५०, सांगली ११, सातारा २२, काेल्हापूर १९, नगर ३३, साेलापूर २९, औरंगाबाद विभाग २३, बीड ४, उस्मानाबाद ५, परभणी ४, लातूर ३, हिंगाेली १, जालना २, नांदेड १०, ठाणे २०, रायगड ६, रत्नागिरी ४, नंदुरबार ५, धुळे २, जळगाव ११, नाशिक २९, सिंधुदुर्ग ३, आयुक्तालय १, मुंबई शहर १३, मुंबई उपनगरी २८, नागपूर २७, चंद्रपूर ६, यवतमाळ ४, अमरावती ४, अकाेला ७, वाशिम १, भंडारा ४, बुलडाणा १, गाेंदिया ३, वर्धा ३, तर गडचिराेली जिल्ह्यात २ जागा रिक्त आहेत.
- पूर्वी ४०० ची असलेल्या रिक्त पदांच्या या यादीत काही पदे भरली गेली आहेत
New Recruitment Update..