महाराष्ट्र वन विभाग भरती २०१९ करिता प्रवेश पत्र, परीक्षा वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा ऍडमिट कार्ड । Mahaforest Admit Card Download
Mahaforest Admit Card Download Link, Van Vibhag Hall Ticket
Van Vibhag Hall Ticket For 2019 Exam
Mahaforest Admit Card Download: सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक २१/१२/२०१९ अन्वये, अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता विशेष पदभरती मोहीम अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्तामार्फत जाहीरात प्रसिध्द करण्यांत आली होती. सदर भरतीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी वनविभागाचे संकेतस्थळावर यापुर्वीचं जाहीर करण्यांत आलेली आहे. तथापी काही अपरिहार्य कारणास्तव प्रलंबित असलेल्या या भरती प्रक्रियेस शासन पत्र दिनांक १०/०५/२०२४ अन्वये मान्यता प्रदान केली आहे. भरतीमध्ये पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०६/०१/२०२५ ते ०७/०१/२०२५ रोजी TCS ION यांच्यामार्फत नागपूर व चंद्रपूर येथील परीक्षा केंद्रावर घेण्यांत येणार आहे. ऑनलाईन परीक्षेतकरीता प्रवेशपत्र डाउनलोड करण्याकरिता लिंक उपलब्ध करून देण्यात आहे. तसेच या लिंक वरून आपण मोक टेस्टचा नियमित सराव करावा. या लिंक वर रोज नवीन TCS पॅटर्न पेपर्स प्रकाशित होतात. या परीक्षेच्या दैनंदिन प्रश्नमंजुषा साठी येथे क्लिक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीता https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32549/92382/login.html ही लिंक उपलब्ध करुन देण्यांत येत आहे. तरी उमेदवारांनी सदर लिंकवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांचे USER ID त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी/ईमेल क्रमांकावर TCS ION यांचेमार्फत Test Massage व्दारे उपलब्ध करुन देण्यांत येत आहे. उमेदवारांचा Login Details खालीलप्रमाणे राहील.
Van Vibhag Exam Date For 2019 Exam
1 | अनुसुचित जमाती विशेष पद भरती २०१९ | अनुसुचित जमाती विशेष पद भरती २०१९ चे अनुषंगाने पात्र उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षा दिनांक ६ जानेवारी २०२५ ते ०७ जानेवारी २०२५ दरम्यान नागपूर व चंद्रपूर या केंद्रावर परीक्षा बाबत. | Circle(Chandrapur) | 31/12/2024 | Download |
Roll Number: Will be shared on Candidates Mobile Number / Email ID.
Password: DDMMYYYY (Candidate’s Date of Birth)
उमेदवारांनी त्यांचा पासवर्ड रिसेट करुन, नवीन पासवर्ड जतन करुन ठेवावे, यानंतर पुन्हा पासवर्ड उपलब्ध होणार नाही, याबाबत उमेदवारांनी दक्षता घ्यावी, यासंदर्भात काही तांत्रीक अडचण उदभवल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
अ.क्र. | वनवृत्त | संपर्क क्रमांक |
---|---|---|
१ | चंद्रपूर | ०७१७२-२७७२३२ |
२ | गडचिरोली | ०७१३२-२९९०२३, ०७१३२-२९५५६७ |
Regarding Scheduled Tribe Special Post Recruitment 2019 Admit Card
1 | अनुसुचित जमाती विशेष पद भरती २०१९ प्रवेशपत्र बाबत | भरतीमध्ये पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०६/०१/२०२५ ते ०७/०१/२०२५ रोजी TCS ION यांच्यामार्फत नागपूर व चंद्रपूर येथील परीक्षा केंद्रावर घेण्यांत येणार आहे. ऑनलाईन परीक्षेतकरीता प्रवेशपत्र डाउनलोड करण्याकरिता लिंक उपलब्ध करून देण्यात आहे. | Circle(Chandrapur) | 31/12/2024 | Download |
Download Mahaforest Admit Card For ST Recruitment
Van Vibhag Stenographer Skill Test Admit Card 2204
Mahaforest Admit Card Download: Professional test for the post of Stenographer (Higher Grade) and Stenographer (Lower Grade) under the recruitment process-2023 in the establishment of Pradhan Chief (Forest Force Chief) M RA Nagpur by the private institute on 29 and 30.09.2024 at Thane, Pune, Kolhapur, Chhatrapati Sambhaji Nagar , Nanded, Akola, Nashik, Nagpur exam center will be conducted. Accordingly, all the candidates are informed that the exam admit card will be made available to the candidates on their personal e-mail shortly. Also, the procedure to be followed for the professional test for the post of Stenographer (Higher Grade) and Stenographer (Lower Grade) is being attached. All the concerned candidates should observe the procedure. Candidates should visit their e-mail and website frequently as necessary instructions regarding the test will be published on the website www.mahaforest.gov.in of forest department.
Mahaforest Admit Card Download: पदभरती प्रक्रिया-2023 अंतर्गत प्रधान मुख्य (वन बल प्रमुख) म.रा. नागपूर यांच्या कार्यालाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (उच्च श्रेणी) व लघुलेखक (निम्न श्रेणी) पदाची व्यावसायिक चाचणी गोपनिय संस्थेव्दारे दि.29 व 30.09.2024 रोजी ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, अकोला, नाशिक, नागपूर या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने, सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, लवकरच उमेदवारांना त्यांचे वैयक्तीक ई-मेल वर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच, लघुलेखक (उच्च श्रेणी) व लघुलेखक (निम्न श्रेणी) पदाची व्यावसायिक चाचणी करीता अनुसरावयाची कार्यपध्दती या सोबत जोडण्यात येत आहे. संबंधीत सर्व उमेदवारांनी कार्यपध्दती चे अवलोकन करावे. चाचणी संदर्भातील आवश्यक सुचना वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी आपले ई-मेल व संकेतस्थळास वारंवार भेट द्यावी…तसेच या लिंक वरून आपण मोक टेस्टचा नियमित सराव करावा. या लिंक वर रोज नवीन TCS पॅटर्न पेपर्स प्रकाशित होतात. या परीक्षेच्या दैनंदिन प्रश्नमंजुषा साठी येथे क्लिक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Mahaforest Skill Test Admit card Download
Van Vibhag Bharti Admit Card Download
Mahaforest Admit Card Download: Finally Maharashtra Forest Department has declared Exam Schedule for Various Posts like Accountant, Surveyor, Forest Guard, and Steno (HG), Steno (LG), Jr.Engg., Sr. Forest Sta., Jr. Forest Sta. As Per Official Notice PCCF Recruitment exam is scheduled between 31stJuly to 11thAug 2023. Candidates can download MahaForest Admit Card here on this page. At the End Of this article, you will get Van Vibhag Exam Hall Ticket. As of Now No Van Vibhag Hall Tikcet is Out. Only Exam dates are released by MahaForest. Download Mahaforest Exam Dates from below Link:
अखेर प्रतीक्षा संपली !! राज्यातील वन विभागाने दोन हजार ४१२ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सोमवार (ता. ३१) पासून होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. या भरतीचे ऑनलाइन अर्ज १० जूनपासून सुरु झाले होते. यामध्ये वनरक्षक पदाच्या दोन हजार १३८ जागा, लोकपाल पदाच्या १२९ जागा, सर्वेक्षण पदाच्या ८६ जागा, लघुलेखक पदाच्या ३६ जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या आठ जागा, सांख्यिकी सहायक पदाच्या १२ जागांची ही भरती प्रक्रिया होत आहे. महाफॉरेस्टने तात्पुरत्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार वनविभाग ३१ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान परीक्षा घेणार आहे. महाराष्ट्र वन विभागाने लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक, आणि स्टेनो (एचजी), स्टेनो (एलजी), ज्युनियर इंजिनीअर, सीनियर फॉरेस्ट स्टॅ., ज्युनियर फॉरेस्ट स्टॅ. अशा विविध पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र जाहीर केले आहे. अधिकृत सूचनेनुसार PCCF भरती परीक्षा 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित केली आहे. उमेदवार महाफॉरेस्ट प्रवेशपत्र या पृष्ठावर डाउनलोड करू शकतात. तसेच या लिंक वरून आपण मोक टेस्टचा नियमित सराव करावा. या लिंक वर रोज नवीन TCS पॅटर्न पेपर्स प्रकाशित होतात. या परीक्षेच्या दैनंदिन प्रश्नमंजुषा साठी येथे क्लिक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
????Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2022-१०/०१/२०२३ ते २०/०१/२०२३ दरम्यान परीक्षेचे आयोजन
Mahaforest Admit Card Download Link
mahaforest.gov.in 2023 Van Rakshak Hall Ticket Link
How To Download mahaforest.gov.in Forest Guard Admit Card 2023
- First of all, candidates visit the official website of the Maha Forest Department.
- Then find the Maha Forest Guard Hall Ticket 2023 Link.
- Click on the link and it will open with a new window.
- You should enter the login details in the given sections.
- Then click on the download.
- Now Maharashtra Forest Guard Hall Ticket 2023 will appear.
- You should check the details available on the admit card.
- Now take a printout of the admit card for exam use.
Vanrakshak Hall Ticket 2023
Forest Guard Hall Ticket Link
Sr.No | Subject | Details | |||
---|---|---|---|---|---|
1) | Mock Test for Steno Higher and Steno lower and Surveyor : | download | |||
2) | Mock Test for Junior Civil and Senior Statistic and Junior Statistic : | download | |||
3) | Accountant | download |
Table of Contents
Krupaya pepar ksha prakare online dyache te kalelka