Jalna Kotwal Bharti 2023 | तहसिलदार जालना अंतर्गत “कोतवाल” पदांसाठी भरती सुरु; ४थी पास उमेदवारांसाठी संधी

Jalna Kotwal Bharti 2023

Jalna Kotwal Bharti 2023Tehsil Office, Jalna has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are 13 vacancies in Partur, 09 in Jalna, 11 in Jafrabad, 11 in Ghanasavangi, 17 in Bhokardan, 08 in Badanapur available to fill the posts under Jalna Kotwal Bharti 2023 . All over 87 posts to be filled under Jalna Kotwal Vacancy 2023 in various Taluka of Jalna District. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the application is the 22nd of August 2023. It should be taken seriously that the application received after the deadline will not be considered and the office will not be responsible for it, and no correspondence will be entered into with the candidates in this regard. Also check here for complete information about Educational Criteia, Age Limit and Fee Structure. More details about Jalna Kotwal Bharti 2023 are as follows:-

Jalna Kotwal Bharti is a great opportunity for  4th class pass candidates, Jalna Kotwal recruitment 2023 has started in various Taluka of Jalna District. Interested and eligible candidates should submit their applications at the earliest. Complete vacancy details and Jalna Kotwal Bharti document list is given below.

तहसिलदार  जालना अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील परतूर, जाफ्राबाद, घनसावंगी, भोकरदन, बदनापूर,अंबड तालुक्यात 87 पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज 8 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील.  उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय जालना येथे समक्ष दिनांक 22 ऑगस्ट  2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.  केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या 87 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणजालना
  • वयोमर्यादा – 18 ते 40
  • अर्ज शुल्क – रु. 50/-
  • परीक्षा शुल्क – 
    •  खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 500/-
    • मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
  • अर्ज पद्धती – सक्षम
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जालनाच्या  संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख8 ऑगस्ट  2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 ऑगस्ट  2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in

जालना कोतवाल परिक्षा-२०२३ : पात्र -अपात्र उमेदवारांची यादी | Jalna Kotwal Bharti Result

Jalna Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल87 पदे

Educational Qualification For Jalna Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण 

) उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक

Salary Details For Jalna Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवालRs. 15,000/- per month

How To Apply For Jalna Kotwal Application 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक 8 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.
  • केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाया अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Kotwal Jalna Bharti 2023

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  2. लेखी परिक्षा दि. 10 सप्टेंबर2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल
  3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या  गुणांच्या आधारावर असेल.
  4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल
  5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय जिल्ह्यातील भौगोलिक माहिती  याचा समावेश राहिल.
  6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर  अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  7. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Jalna Kotwal Vacancies 2023 

???? PDF जाहिरात (परतूर)https://shorturl.at/gngVu
???? PDF जाहिरात (जाफ्राबाद)https://shorturl.at/BVGh9
???? PDF जाहिरात ( घनसावंगी)https://shorturl.at/VGXgx
???? PDF जाहिरात ( भोकरदन)https://shorturl.at/MGx7f5
???? PDF जाहिरात ( बदनापूर)https://shorturl.at/HMHhj
???? PDF जाहिरात ( जालना)https://shorturl.at/sjkCGD
???? PDF जाहिरात ( अंबड )https://shorturl.at/ilPQX
✅ अधिकृत वेबसाईट jalna.gov.in

Jalna Kotwal Recruitment 2023 Notification

Name Of DepartmentJalna Tahsil Office Maharashtra
VacanciesKotwal Post
Total Post100+ Vacancies
NotificationJalna Kotwal Recruitment 2023
Apply Date08 August 2023
Last Date22 August 2023
Official Websitejalna.gov.in

Jalna Kotwal Vacancy 2023 Age Limit

Jalna Tahsil Office Maharashtra Bharti Age Criteria

Minimum Age18 years
Maximum Age40 years

Jalna Kotwal Application Form Fee 

Jalna Kotwal Recruitment Application Fee Required

General CategoryRs. 300/-
Reserved CategoryRs. 200/-

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड