वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी वर्ग-ड पदांच्या अर्जाची मुदतवाढ | VNMKV Bharti Result 2025

VNMKV Bharti Result 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांसाठी वर्ग-ड संवर्गातील पहारेकरी, मजूर व तत्सम पदांच्या भरतीसाठी जुलै २०२५ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज करण्याची मूळ अंतिम तारीख ०१ ऑगस्ट २०२५ होती, नंतर ती २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड