Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा अंतिम गुणतालीका जाहीर | Jalna Kotwal Bharti Result

Jalna Kotwal Bharti Result

Jalna Kotwal Bharti Result Sheet 2024

नमुद गुणतालिका ही अंतिम निवड यादी तथा शिफारस यादी अथवा गुणवत्ता यादी नसुन उपस्थित परिक्षार्थी यांना मिळालेल्या गुणाची माहिती दर्शविते अंतिम निवड दिनांक 10.07.2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल, यांची कृपया नोंद घ्यावी. तसेच यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा.. व कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.

जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका अंबड – अंतिम गुणतालीका (Result Sheet) जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका अंबड – अंतिम गुणतालीका (Result Sheet). 08/07/2024 15/07/2024 पहा (8 MB) 
जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका भोकरदन – अंतिम गुणतालीका (Result Sheet). जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका भोकरदन – अंतिम गुणतालीका (Result Sheet). 08/07/2024 15/07/2024 पहा (6 MB) 
जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका घनसावंगी – अंतिम गुणतालीका (Result Sheet) जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका घनसावंगी – अंतिम गुणतालीका (Result Sheet). 08/07/2024 15/07/2024 पहा (3 MB) 
जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका जाफ्राबाद – अंतिम गुणतालीका (Result Sheet). जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका जाफ्राबाद – अंतिम गुणतालीका (Result Sheet). 08/07/2024 15/07/2024 पहा (8 MB) 
जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका जालना – अंतिम गुणतालिका (Result Sheet) जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका जालना – अंतिम गुणतालिका (Result Sheet) 08/07/2024 15/07/2024 पहा (3 MB) 
जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका बदनापुर – अंतिम गुणतालिका(Result Sheet) जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका बदनापुर – अंतिम गुणतालिका (Result Sheet) 07/07/2024 14/07/2024 पहा (2 MB) 
जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका परतुर – अंतिम गुणतालीका (Result Sheet) जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका परतुर – अंतिम गुणतालीका (Result Sheet). 07/07/2024 14/07/2024 पहा (5 MB) 
जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका मंठा – अंतिम गुणतालीका (Result Sheet). जालना जिल्हा कोतवाल भरती परिक्षा – तालुका मंठा – अंतिम गुणतालीका (Result Sheet). 07/07/2024 14/07/2024 पहा (7 MB) 

 


Jalna Kotwal Bharti Result

Jalna Kotwal Bharti Result:  Eight persons were arrested for allegedly indulging in malpractices during the Kotwal exam. Apart from this, the cyber police have found data during the investigation that seven to eight more candidates had committed malpractices during the examination for Jalna Kotwal Bharti Result. “If those seven-eight copycats are not arrested in the next 15-20 days, we will take a decision to cancel the Kotwal exam,” he said. Panchal said at a press conference on Friday. Therefore, it is likely that it may be time for the candidates to re-appear for the exam.

 

कोतवाल परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. याशिवाय अजून सात ते आठ परीक्षार्थींनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचा डाटा सायबर पोलिसांकडे तपासादरम्यान उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये त्या सात-आठ कॉपीबहाद्दरांना अटक झाली नाही, तर कोतवाल परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी शुक्रवारी (ता.२७) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे उमेदवारांवर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तसेच यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा.. व कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.

 

राज्यात यापूर्वी पोलिस भरती, आरोग्य भरती परीक्षेत पेपर फुटीचे प्रकार घडले होते. या प्रकारामध्ये जालना जिल्ह्यातील काही संशयितांची नावे पुढे आली होते. त्या पाठोपाठ ता. सात ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ६९ जागांसाठी कोतवाल भरती परीक्षा घेण्यात आली होती. शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सुमारे साडेपाच हजार परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र व सरस्वती भुवन प्रशाला येथील परीक्षा केंद्रावरून आठ कॉपीबहाद्दरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कानातील छोटे ब्लू-टूथ आढळून आले होते. हे ब्लू-टूथ एकाच सर्व्हरशी कनेक्ट असल्याचे तपास पुढे आले आहे.

 

शिवाय याच सर्व्हरशी अजून सात ते आठ ब्लू-टूथ कनेक्ट असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे. या कोतवाल भरती परीक्षेतील कॉपी बहाद्दरांच्या तपासासाठी पुणे सायबर पोलिस जालन्यात येऊन गेले आहेत. मात्र, अद्याप त्या आठ कॉपीबहाद्दरांचा पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये हे कॉपीबहाद्दर हाती न लागल्यास कोतवाल परीक्षा रद्द केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.

 

उमेदवारांचा होणार हिरमोड – सध्या शासकीय नोकरीच्या संधी खूप कमी आहेत. त्यामुळे मिळेल ती शासकीय नोकरी करण्याची सुशिक्षित तरुणांची तयारी आहे. कोतवाल भरतीसाठी सुमारे साडेपाच हजार परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. यात अनेक उच्च पदवीधर उमेदवारांचा देखील समावेश होता. मात्र, कोतवाल भरती परीक्षेत गैरव्यवहार करून उत्तीर्ण होण्याचा फंडा वापरणाऱ्यांमुळे या उमेदवारांचाही आता हिरमोड होणार आहे.


Jalna Kotwal Examination-2023  is scheduled on 3rd September 2023 as per the timetable issued. Those candidates who have applied for Jalna kotwal Bharti can check their eligibility for the Taluka they have applied for. Here we are giving You Jalna Taluka Wise List of Candidates who are qualified and Non-Qualified for Jalna Kotwal Bharti Written Exam 2023. Download Jalna Kotwal Bharti Written Exam Selection List from below PDF

जारी केलेल्या वेळापत्रकानुसार जालना कोतवाल परीक्षा-2023,  10 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. ज्या उमेदवारांनी जालना कोतवाल भरती साठी अर्ज केला आहे त्यांनी लेखी परीक्षेकरिता पात्रता व अपात्रता यादी खालील लिंक द्वारे डाउनलोड करावी. जालना कोतवाल भरती लेखी परीक्षा २०२३ साठी पात्र आणि अयोग्य उमेदवारांची जालना तालुकानिहाय यादी खाली देण्यात आलेली आहे. जालना कोतवाल भरती लेखी परीक्षेची निवड यादी PDF  फॉर्ममध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा. 

 Jalna Kotwal Bharti Exam Date 2023

Jalna Kotwal Bharti Result

 

Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Partur – Corrigendum 

कोतवाल भरती २०२३ पात्र/अपात्र उमेदवार यादी तालुका परतुर – शुद्धिपत्रक  कोतवाल भरती २०२३ पात्र/अपात्र उमेदवार यादी तालुका परतुर – शुद्धिपत्रक 28/08/2023 31/08/2023 पहा (3 MB) 
कोतवाल भरती २०२३ पात्र/अपात्र उमेदवार यादी तालुका घनसावंगी कोतवाल भरती २०२३ पात्र/अपात्र उमेदवार यादी तालुका घनसावंगी 27/08/2023 31/08/2023 पहा (420 KB) 

Jalna Kotwal  Bharti Qualified and Disqualified Candidates list

Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Bhokardan Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Bhokardan 25/08/2023 31/08/2023 View (6 MB) 
Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Jalna Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Jalna 26/08/2023 31/08/2023 View (1 MB) 
Kotwal Recruitment 2023 Eligible/Inliligible Candidates List Taluka Jafrabad Kotwal Recruitment 2023 Eligible Candidates List Taluka Jafrabad 25/08/2023 31/08/2023 View (150 KB) 
Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Partur Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Partur 25/08/2023 31/08/2023 View (3 MB) 
Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Badnapur Kotwal Recruitment 2023 Eligible/Ineligible Candidates List Taluka Badnapur 25/08/2023 31/08/2023 View (6 MB) 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड