लिपिक पदांसाठी मेगा भरती!! – हजारो पदे रिक्त
IBPS Bharti 2020
IBPS Bharti 2020 : IBPS Clerk Recruitment 2020: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.
IBPS अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 2557+ पदांची भरती सुरु !!
- पदाचे नाव – क्लर्क
- पदांची संख्या – २५५७
- उत्तर प्रदेश – २५९ पदे
- उत्तराखंड – ३०
- राजस्थान – ६८
- मध्यप्रदेश – १०४
- बिहार – ९५
- छत्तीसगड – १८
- झारखंड – ६७
- दिल्ली – ९३
- महाराष्ट्र – ३७१
- पश्चिम बंगाल – १५१
- पंजाब – १६२
- गुजरात – १३९
- चंडीगड – ०८
- गोवा – २५
- हिमाचल प्रदेश – ४५
- जम्मू-कश्मीर – ०७
- दादर नागर हवेली / दमन दीव – ०४
- कर्नाटक – २२१
- केरळ – १२०
- लक्षद्वीप – ०३
- मणिपुर – ०३
- मेघालय – ०१
- मिझोराम – ०१
- नागालँड – ०५
- ओडिशा – ६६
- पुद्दुचेरी – ०४
- आसाम – २४
- सिक्किम – ०१
- तामिळनाडू – २२९
- तेलंगण – ६२
- त्रिपुरा – १२
- आंध्र प्रदेश – ८५
- अरुणाचल प्रदेश – ०१
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आवश्यक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय २० ते २८ च्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांना सवलत दिली जाईल.
अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात येत आहे. अर्जाचे शुल्क ८५० रुपये आहे.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – २३ ऑक्टोबर २०२०
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – ६ नोव्हेंबर २०२०
- पूर्व परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – १८ नोव्हेंबर २०२०
- ऑनलाइन पूर्व परीक्षेच्या तारखा – ५, १२ आणि १३ डिसेंबर २०२०
- पूर्व परीक्षेचा निकाल – ३१ डिसेंबर २०२०
- ऑनलाइन मुख्य परीक्षेची तारीख – २४ जानेवारी २०२१
कशी होणार निवड?
या पदांवर निवड करण्यासाठी उमेदवारांची आयबीपीएसद्वारे पूर्व आणि मुख्य परीक्षा होतील.
IBPS Bharti 2020 : IBPS ने सरकारी बँकांमध्ये क्लर्क पदासाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू केली आहे….
IBPS Clerk Recruitment 2020: द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने प्रमुख बँकांमधील क्लर्क पदासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. २ सप्टेंबर रोजी आयबीपीएसने लिपीक २०२० भरती (IBPS Clerk 2020 vacancy) साठी अर्ज मागवायला सुरूवात केली आहे.
पुढील बँकांमध्ये होणार भरती –
- बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
- कॅनरा बँक (Canara Bank)
- इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank)
- यूको बँक (UCO Bank)
- बँक ऑफ इंडिया (Bank of India)
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)
- पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
- यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
- बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
- इंडियन बँक (Indian Bank)
- पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sindh Bank)
निवड प्रक्रिया आणि पदे
आयबीपीएसने देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लर्क पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेमार्फत १,५५८ क्लर्क पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन पूर्व परीक्षा आणि ऑनलाइन मुख्य परीक्षा घेण्यात येईल. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना या पदांवर नियुक्त केले जाईल.
IBPS Clerk 2020 Exam Schedule: महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात – २ सप्टेंबर २०२०
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत – २३ सप्टेंबर २०२०
- अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत २३ सप्टेंबर २०२०
- अर्जाची प्रिंट आऊट घेण्याची अंतिम मुदत – २३ सप्टेंबर २०२०
- ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – २३ सप्टेंबर २०२०
संपूर्ण माहिती करिता येथे क्लिक करा –
- IBPS अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 1557+ पदांची भरती सुरु !! – https://mahabharti.in/ibps-recruitment-2020/
IBPS Bharti 2020 : इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनकडून विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे…
IBPS PO MT Recruitment 2020: इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ची अनेक पदे भरणार आहे. यासाठी बुधवार ५ ऑगस्ट २०२० पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ibps.in या संकेतस्थळावरवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध सरकारी बँकांमध्ये नोकर्या मिळतील. अधिसूचना, अर्जाच्या लिंक्स या बातमीत पुढे देण्यात आल्या आहेत, त्यावर क्लिक करून, आपण संपूर्ण अधिसूचना वाचू शकता.
अर्जाचा तपशील – Application Details
पीओ / एमटीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक ५ ऑगस्ट २०२० पासून आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर कार्यान्वित केली गेली आहे. या भरती प्रक्रियेत सामील होऊ इच्छिणारे उमेदवार आता ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०२०
- अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन फी जमा करण्याची अंतिम तारीख – २६ ऑगस्ट २०२०
- अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख – १० सप्टेंबर २०२०
निवड प्रक्रिया – Selection Process
आयबीपीएस (आयबीपीएस) द्वारेत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात असेल. प्रथम टप्पा प्रीलिम्स आणि दुसरा मुख्य. दोन्ही परीक्षा ऑनलाइन मोडवर घेतल्या जातील. दोघांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर निवडल्या जाणार्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- IBPS PO Exam 2020 calendar: पूर्ण वेळापत्रक
- ऑनलाईन नोंदणी – ५ ते २६ ऑगस्ट २०२०
- प्रिलिम्स प्रशिक्षणासाठी कॉल लेटर डाउनलोड – सप्टेंबर २०२०
- पूर्व परीक्षा प्रशिक्षण तारीख – २१ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२०
- ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड – ऑक्टोबर 2020
- ऑनलाईन पूर्व परीक्षा – ३, १० आणि ११ ऑक्टोबर
- पूर्व परीक्षेचा निकाल – ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२०
- ऑनलाइन मुख्य परीक्षेचे कॉल लेटर डाउनलोड – नोव्हेंबर २०२०
- ऑनलाइन मुख्य परीक्षा – २८ नोव्हेंबर २०२०
- मुख्य परीक्षेचा निकाल – डिसेंबर २०२०
- मुलाखतीसाठी कॉल लेटर डाउनलोड – जानेवारी २०२१
- मुलाखत – जानेवारी / फेब्रुवारी २०२१
- प्रोव्हिजनल अलॉटमेंट – एप्रिल २०२१
संपूर्ण माहिती करिता येथे क्लिक करा –
Table of Contents
Sir rrb mumbai exam kdhi aahe