IBPS अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 2557+ पदांची भरती सुरु !! – पदसंख्येत वाढ

IBPS Recruitment 2020


IBPS Recruitment 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे लिपिक पदांच्या एकूण 1557+ 2557+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 • पदाचे नावलिपिक
 • पद संख्या1557+ 1557+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – पदवीधर उमेदवार असावा. (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • फीस
  • SC/ ST/ PWBD/ EXSM – रु. 175/-
  • इतर – रु. 850/-

 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 सप्टेंबर 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IBPS Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3gIrIwA । हिंदी विज्ञापन पढे 

PDF जाहिरात : https://bit.ly/3k6uRZe (पदसंख्येत वाढ)

ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3hNfgx312 Comments
 1. Ranjana suryawanshi says

  He bharti kute ahe

 2. Ranjana suryawanshi says

  Job kute ahe

 3. Sachin gorade says

  Kute bharati ahi mahrashtra ki all india

 4. borse sonal rajaram says

  good

 5. विकास विलास जाधव says

  कृषि आधिकरी

 6. विकास विलास जाधव says

  2 कृषि आधिकरी

 7. Roshani says

  Graduation vr aahe ka?

 8. Sonali palaspagar says

  Degree complete ahe pn ajun certificate nhi milal tr form bharala tr chalel ka??

 9. Nikita Raut says

  3rd year che exam zale jale tyach career ch vichar nhi kart gov

 10. Sandeep says

  Result nahi lagala tar fakt magil passout la fayada ahe yacha
  Final year wale bas waiting

 11. Rasika says

  Percentage kiti havet

 12. GANESH KALUE MORE says

  GANESH KALUE MORE KEM BIRTHDAY DAT 21 3 2002 SIR

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड