Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यात १३८ विशेष जलदगती न्यायालयांना मंजूरी,आता कनिष्ठ न्यायालयांतील रिक्त पदे भरणार कधी! – Maharashtra District Court Bharti 2024

Maharashtra District Court Bharti 2024

District Court Recruitment 2024

केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत महिला व बालके अंतर्भूत असलेली बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यात १३८ विशेष जलदगती न्यायालयांना मंजूरी देण्यात आली. आता ही पदे आता कधी भरणार, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करताना राज्य सरकारला एका महिन्यात काय तो निर्णय घ्या. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तसेच कनिष्ठ न्यायालयांतील पदांची माहिती चार आठवड्यांत सादर करा, असा आदेश सरकारला दिला. उच्च न्यायालयाने सहा वर्षापूर्वी एका याचिकेच्या सुनावणीच्यावेळी राज्यातील कनिष्ट न्यायालयात न्यायाधिशांची संख्या कमी असल्याचे तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आले होते. एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १० न्यायाधिशांची पदे मंजुर होती. ती वाढवून एक लाख लोकसंस्येला ५० न्यायाधिश अशी ८६७ पदे नव्याने तयार करून ती तीन महिन्यात भरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. मात्र त्याला सरकारने मंजुरी न दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेच्या शिखर संस्थेतर्फे अॅड. युवराज नरवणकर यांनी अवमान याचिका दाखल केली.

मागिल सुनावणीच्यावेळी राज्य सरकारने राज्यात १३८ जलदगती पोक्सो न्यायालये सुरु करण्यास निधी मंजूर केल्याचे सांगितले होते. त्यानुसार सरकारी वकील अॅड. प्रियभूषण काकडे यांनी जलदगती न्यायालयांसाठी राज्य व केंद्राने जीआरनुसार निधी मंजूर केला. या न्यायालयांसाठी योग्य जागा उच्च न्यायालय प्रशासनच ठरवू शकते, असे स्पष्ट केले. याची दखल घेत हायकोर्ट प्रशासन, सरकारच्या विधी व न्याय विभागाने जागांबाबत निर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

 


Maharashtra District Court Bharti 2024 – After the proposal for the posts of judges in the lower courts of the state is approved, do not give the excuse of manpower and basic facilities. The high court also directed the state government to take a decision on the approval of the cabinet before January 5. Public prosecutor Priya Bhushan Kakade told the high court that the state government has finally submitted 3,211 proposals for the post of junior judges to the state cabinet for approval after the high court pulled up the high court for the delay in sanctioning posts for the last five years despite the court’s order. The court directed the state government to take a decision on the proposal before January 5.

राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची ३२११ पदे आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या ११०६४ पदांना दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत जीआर काढला जाईल आणि लवकरात लवकर ही पद भरली जातील, अशी हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. राज्यातील कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांच्या पदांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यांनतर मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधांची सबब सांगू नका. 5 जानेवारीपूर्वी मंत्रिमंडळाने मंजुरीचा निर्णय घ्यावा, असा आदेशच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. न्यायालयाच्या आदेशानंतरही गेली 5 वर्षे पदांना मंजुरी देण्यास होत असलेल्या विलंबावर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राज्य सरकारने कनिष्ठ न्यायाधीशपदाचे 3,211 प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे सादर केले आहेत, अशी माहिती सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर संबंधित प्रस्तावावर 5 जानेवारीपूर्वी निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. 

चार वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या सुनावणीवेळी राज्यातील कनिष्ठ न्यायालयांत न्यायाधीशांची संख्या कमी असल्याचे तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आले. एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 10 न्यायाधीशांची पदे मंजूर होती. ती वाढवून एक लाख लोकसंख्येला 50 न्यायाधीश अशी 867 पदे नव्याने तयार करून ती तीन महिन्यांत भरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. तसा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने तयार करून राज्य सरकारकडे पाठवावा, असेही बजावले होते.

या आदेशाचे पालन करण्यात आले नाही म्हणून महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेच्या शिखर संस्थेतर्फे अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.


Maharashtra District Court Bharti 2023 – The advertisement for recruitment to the post of Short Writer (Grade-III), Junior Clerk and Peon/ Hamal has been published today in various district courts in the state of Maharashtra. Online applications are invited from eligible candidates who have fulfilled the eligibility criteria on the date of publication of this advertisement to prepare selection lists and waiting lists of candidates for the posts of Short Writer (Grade-III), Junior Clerk and Peon/Hamal at various District Courts in the State of Maharashtra. A total of 5793 posts are being recruited under this recruitment. The online application process will begin from December 4, 2023. The last date to apply is December 18, 2023 for District Court Recruitment 2023.

 

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड यादया आणि प्रतिक्षा यादया तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण ५७९३ पदांची मोठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक ४ डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे. 

District Court Bharti 2023 Post Details

 

District Court Bharti 2023 Overview

Recruitment Organization District Court Bharti 2023
Post Name Stenographer, Junior Clerk, Peon/ Hamal
Advt No. Bombay High Court Recruitment 2023-2024
Vacancies 4629 Vacancies
Salary/ Pay Scale Varies Post Wise
Job Location All Districts of Maharashtra
Last Date to Apply 18 December 2023
Mode of Apply Online Application Forms
Category Bombay High Court Vacancy 2023
Official Website bombay high court. nic.in

 

Application Fees For District Court Bharti 2023

Category Fees
Gen Rs. 1000/-
SC/ ST/ OBC/ SBC Rs. 900/-
Mode of Payment Online

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For Zila Satra Nyayalay Bharti 2023

???? PDF नवीन पूर्ण जाहिरात
https://shorturl.at/bmpzV
???? ऑनलाईन TCS लिंक द्वारे अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु झालेत) https://shorturl.at/ewI59
✅ अधिकृत वेबसाईट
bombayhighcourt.nic.in
????परीक्षेचे पूर्ण नवीन सिल्याबस
डाउनलोड करा 
????मागील वर्षीचे प्रश्नसंच डाउनलोड लिंक
डाउनलोड करा 
????स्टेनोग्राफर अभ्यासक्रम डाउनलोड लिंक
डाउनलोड करा 

 

District Court Recruitment 2023 District wise Vacancy Details 

अ.क्र. जिल्हा न्यायालय  लघुलेखक  कनिष्ठ लिपिक शिपाई/हमाल
निवड यादी  प्रतीक्षा यादी  निवड यादी  प्रतीक्षा यादी  निवड यादी  प्रतीक्षा यादी 
1 अहमदनगर 14 141 35 64 16
2 अकोला 18 5 48 12 35 9
3 अमरावती 25 6 128 32 42 11
4 औरंगाबाद 16 4 77 19 42 10
5 बीड 11 2 72 18 35 9
6 भंडारा 7 2 29 7 16 4
7 बुलढाणा 15 4 79 20 43 11
8 चंद्रपूर 19 5 69 17 35 9
9 धुळे 5 1 38 9 14 3
10 गडचिरोली 5 1 32 8 8 2
11 गोंदिया 5 1 34 9 11 3
12 जळगाव 6 2 92 23 34 9
13 जालना 9 2 30 8 11 3
14 कोल्हापूर 11 3 61 15 37 9
15 लातूर 10 3 36 9 32 8
16 नागपूर 26 7 107 27 36 9
17 नांदेड 10 3 51 13 25 6
18 नंदुरबार 10 3 39 10 37 9
19 नाशिक 38 10 178 45 61 15
20 उस्मानाबाद 7 2 60 15 26 6
21 परभणी 18 5 121 30 48 12
22 पुणे 52 13 144 36 86 22
23 रायगड 18 5 97 24 54 14
24 रत्नागिरी 8 2 49 12 20 5
25 सांगली 14 4 36 9 12 3
26 सातारा 24 6 65 16 28 7
27 सिंधुदुर्ग 4 1 37 9 21 5
28 सोलापूर 15 4 66 17 20 5
29 ठाणे 49 12 229 57 84 21
30 वर्धा 20 5 22 6 7 2
31 वाशिम 1 0 47 12 18 5
32 यवतमाळ 21 5 107 27 26 7
33 शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई 0 0 229 57 101 25
34 मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई 4 1 74 19 37 9
35 कोर्ट ऑफ स्मॉल कॉज, मुंबई 12 3 71 18 60 15
एकूण 568 146 2795 700 1266 318

District Wise PDF Advertisement Link

 

Zilla Court Recruitment Salary Criteria:

  • Stenographer (Grade-3) – Rs.38,600/- to Rs.1,22,800/- per month.
  • Junior Clerk – Rs.19,900/- to Rs.63,200/- per month.
  • Peon/Hamal – Rs. 15,000 to Rs. 47,600

District Court Vacancy Details 2023

Online Applications are invited from the eligible candidates who fulfill eligibility criteria as of the date of publication of this advertisement, for preparing Select Lists and Wait Lists of the candidates as follow:

Name of the Post Select List Wait List
Junior Clerk 2795 700
Peon/Hamal 1266 318
Stenographer (Grade-3) 1266 146

District Court Eligibility Criteria 2023

Junior Clerk:

  • Degree and possess adequate knowledge of the regional language of the Court in the District.
  • Must have passed Government Commercial Certificate Examination or examination conducted by Government Board or Government Certificate in Computer Typing Basic Course (GCC-TBC or I.T.I.) for speed of 40 w.p.m. or above in English Typing and 30 w.p.m. or above in Marathi
  • Possesses computer Certificate for proficiency in the operation of word processors in Windows and Linux in addition to M.S. Office, M.S. Word, Wordstar-7 and Open Office Org.

Peon:

  • Must be 7th class passed and having good physique.

Stenographer (Grade-3)

  • Graduation and knowledge of the regional language of the Court in the District
  • Qualify for the Government Commercial Certificate Examination or examination conducted by
    Government Board or Government Certificate in Computer Typing Basic Course (GCCTBC or I.T.I.) for a speed of 100 w.p.m. or above in English Shorthand and 80 w.p.m. or above in Marathi Shorthand and 40 w.p.m. or above in English Typing and 30 w.p.m. or above in Marathi Typing.
  • Possesses computer Certificate for proficiency in the operation of word processors in Windows and Linux in addition to M.S. Office, M.S. Word, Wordstar-7 and Open Office.

Age Limit:

18 to 38 years

How to Apply for Zilla Nyayalaya Recruitment 2023 ?

Follow these steps to apply for the District Court Recruitment 2023

  • Step-1: Check the eligibility from the Bombay High Court Notification 2023
  • Step-2: Click on the Apply Online Link given below or visit the website bombayhighcourt.nic.in
  • Step-3: Fill out the application form
  • Step-4: Upload the required documents
  • Step-5: Pay Fees
  • Step-6: Print the Application Form

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड