Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा न्यायालय, गडचिरोली अंतर्गत ५६ पदांची भरती; असा अर्ज करा। District Court Gadchiroli Bharti 2023

District Court Gadchiroli Bharti 2023

District Court Gadchiroli Bharti 2023

District Court Gadchiroli Bharti 2023: The recruitment notification is published by District Court Gadchiroli to fill various vacant posts. The name of the recruitment is “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter”. There are total of 56 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. Also, the last date to apply is 18th of December 2023. For more details about District Court Gadchiroli Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा न्यायालय, गडचिरोली अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड