Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा न्यायालय यवतमाळ द्वारे विविध पदांकरिता नवीन जाहिरात; असा करा अर्ज!! । District Court Yavatmal Bharti 2023

District Court Yavatmal Bharti 2023

District Court Yavatmal Bharti 2023

District Court Yavatmal Bharti 2023: District Court Yavatmal has announced recruitment notification for the various vacant posts of “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Peon/Hamal”. There are total of 193 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Yavatmal. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. Also, the last date to apply is 18th of December 2023. For more details about District Court Yavatmal Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा न्यायालय, यवतमाळ अंतर्गत “लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 193 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
  • पदसंख्या193 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख04 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.dcourts.gov.in/

Zilla Nyayalay Yavatmal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लघुलेखक (ग्रेड-3) 26 पदे
कनिष्ठ लिपिक 134 पदे
शिपाई/हमाल 33 पदे

Salary Details For District Court Yavatmal Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (ग्रेड-3) S-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिक S-6: (19900-63200)
शिपाई/हमाल S-1: (15000-47600)

How To Apply For District Court Yavatmal Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For yavatmal.dcourts.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://t.co/VdKFdEu5bU
👉 ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु) https://shorturl.at/efpQX
✅ अधिकृत वेबसाईट https://yavatmal.dcourts.gov.in/

District Court Yavatmal Bharti 2023

District Court Yavatmal Bharti 2023: District Court Yavatmal has announced recruitment notification for the various vacant posts of “Sweeper (Safaigar)”. There are a total of 09 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 12th of June 2023. The official website of District Court Yavatmal is districts.ecourts.gov.in/yavatmal. More details are as follows:-

जिल्हा न्यायालय, यवतमाळ आस्थापनेवरील “सफाईगार” या  पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत.  उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच  पत्राव्दारे (आर. पी. ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट ) पोचपावतीसह “सफाईगार पदाकरीता अर्ज” असे लिफाफ्यावर लिहुन प्रबधंक, जिल्हा न्यायालय  यवतमाळ (यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “जिल्हा न्यायालय” असे संदर्भीत केले आहे.) यांच्याकडे दिनांक १२/०६/ २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत  अथवा त्यापुर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.  या तारखेनंतर आलेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा  लिफाफ्यावर “सफाईगार पदाकरीता अर्ज” असे नमुद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोस्टाव्दारे झालेला  विलंब विचारात घेतला जाणार नाही. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसफाईगार
  • पदसंख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • वयोमर्यादा
    • उमदेवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा.
    • सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व
    • मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा  पत्ता – प्रबधंक, जिल्हा न्यायालय  यवतमाळ
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 जुन 2023 
  • अधिकृत वेबसाईट – districts.ecourts.gov.in/yavatmal

District Court Yavatmal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सफाईगार 09 पदे

Educational Qualification For District Court Yavatmal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सफाईगार प्रकृतीने सुदृढ असावा.

Salary Details For District Court Yavatmal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सफाईगार रुपये १५,०००/

How To Apply For Zilla Nyayalay Yavatmal Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच  पत्राव्दारे (आर. पी. ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट ) पोचपावतीसह  ” सफाईगार पदाकरीता अर्ज” असे लिफाफ्यावर लिहुन प्रबधंक, जिल्हा न्यायालय  यवतमाळ (यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “जिल्हा न्यायालय” असे संदर्भीत केले  आहे.) यांच्याकडे दिनांक १२/०६/ २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत  अथवा त्यापुर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.
  • या तारखेनंतर आलेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा  लिफाफ्यावर “सफाईगार पदाकरीता अर्ज” असे नमुद न केलेले अर्ज  विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोस्टाव्दारे झालेला  विलंब विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्जाचा नमुना सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने जिल्हा न्यायालययवतमाळचे संकेतस्थळ https://districts.ecourts.gov.in/yavatmal यावर  उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे सादर करावीत.
  • उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्रांच्या प्रती  अर्जास जोडू नयेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Zilla Nyayalay Yavatmal Recruitment 2023

  • सफाईगार पदासाठी अल्पसुचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची  चाफल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.
  • सफाईगार पदासाठी चाफल्य साफसफाई कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणांची तोंडी मुलाखत  घेण्यात येईल.
  • उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करीता, परिक्षा मुलाखतीस  बोलविल्यास स्व:खर्चाने हजर राहावे लागेल.
  • सफाईगार पदासाठी २० गुणांसाठी चाफल्य साफसफाई  परिक्षा घेण्याची तारीख जिल्हा न्यायालयाचे सुचना फलकावर व https://  districts. ecourts. gov.in/ yavatmal या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात  येईल.
  • सफाईगार पदासाठी तोंडी मुलाखती करीता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथील सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

Important Instructions For District Court Yavatmal Notification 2023

महत्वाच्या सुचना : 

  1. नोंदणी क्रमांक हा अर्जातील रकाना कार्यालयाव्दारे भरण्यात येईल
  2. अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय, यवतमाळ यांच्या संकेतस्थळावर  उपलब्ध असल्याप्रमाणेच असावा.
  3. ओळखपत्र असल्याशिवाय चाफल्य परिक्षा व मुलाखतीस हजर  राहण्यास परवानगी मिळणार नाही.
  4. उमेदवाराने स्वत:चा पुर्ण पत्ता पिनकोडसह व भ्रमणध्वनी (असल्यास)  लिहीलेला व रु.२५/- चे पोस्टाचे तिकीट चिटकवलेला लिफाफा  स्वत:चा पत्ता लिहीलेला आर. पी. ए. डी. च्या पोहोच पावतीसह  अर्जासोबत जोडावा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For District Court Yavatmal Application 2023 |
districts.ecourts.gov.in/yavatmal Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/eEFY6
✅ अधिकृत वेबसाईट
districts.ecourts.gov.in/yavatmal

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड