JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जिल्हा न्यायालय, अहमदनगर कनिष्ठ लिपिक मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी व वेळापत्रक जाहीर | District Court Ahmednagar Bharti Result 2024

District Court Ahmednagar Bharti Result

District Court Ahmednagar Bharti Result: A List of Candidates eligible for Interview for the Post of Junior Clerk has been published on official https://ahmednagar.dcourts.gov.in/ Portal. Candidates can download District Court Ahmednagar Interview Schedule form below link :

कनिष्ठ लिपिक पदासाठी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी अधिकृत https://ahmednagar.dcourts.gov.in/ पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार जिल्हा न्यायालय अहमदनगर मुलाखतीचे वेळापत्रक खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात..या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

District Court Ahmednagar Interview Schedule

District Court Ahmednagar Interview Schedule

List of Documents Required For Ahmednagar Zilla Nyayalaya Bharti 2024:

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

(i) Certificate or proof of date of birth (School Leaving Certificate /Birth Certificate/ Secondary School Certificate).

(ii) Certificate of having passed the qualifying examination / degree.

(iii) Statement of marks obtained at the qualifying examination / degree.

(iv) Character certificates issued by two respectable persons, with their name, designation and full postal address, issued on or after date of publication of the advertisement, certifying that the candidate bears good moral character, in the prescribed proforma given with this advertisement.

(v) Certificate about prescribed knowledge in Computer operation issued by University/Institute as mentioned in eligibility criteria.

(vi) Certificates of requisite speed in English and Marathi Shorthand/Typing issued by Bureau of Government Examinations, Maharashtra State, or Government Board or I.T.I. as mentioned in eligibility criteria.

(vii) A caste certificate from such authority as may be prescribed by the Government, wherever applicable.

(viii) No objection certificate from the department if the candidate is in State/Central Government service.

(ix) Experience certificate/s, if any.

(x) In case of married female candidate, if she has changed her name after marriage, document regarding change of her name, such as copy of Government Gazette/Marriage certificate issued by Competent Authority etc.

(xi) Any other documents, if asked by the District Court Registry.

Regarding List of Candidates eligible for Interview for the Post of Junior Clerk.List of Candidates eligible for an Interview (2)_compressed 11/11/202430/11/2024View (5 MB) 

 


स्टेनोग्राफर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत…..Stenographer List 2024 03/10/202403/10/2026बघा (1 MB) 

दिनांक २२/०६/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या चापल्य व साफसफाई कामाच्या मुल्यमापन परिक्षेच्या आधारे सफाईगार पदाच्या तोंडी मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

Amhanagar District Court

 

 


खालील नमुद अर्जदार यांची चापल्य व साफसफाई कामाचे मुल्यमापन परिक्षा दिनांक २२/०६/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय, डी. एस. पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर येथे घेण्यात येणार आहे. तरी, खालील उमेदवारांनी दिनांक २२/०६/२०२४ रोजी सकाळी ९:४० वाजता दिलेल्या ठिकाणी स्वखर्चाने वेळेवर उपस्थित रहावे.  उमेदवाराने परिक्षेच्या वेळेस सध्या कायदेशीरपणे स्विकारण्यास योग्य मुळ स्वरुपातील फोटो परिचयपत्र (Photo ID) जसे की, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना (स्मार्ट कार्ड प्रकारचे), मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक (फोटो आणि शिक्का असलेले) आणावे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र/ओळखपत्राच्या छायांकित प्रती/मोबाईल फोनमध्ये आयडीचे स्कॅन केलेले फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत. फोटो परिचयपत्र सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

District Court Ahmednagar Bharti Result

District Court Ahmednagar Bharti 2023: The recruitment notification is published by District Court Ahmednagar to fill various vacant posts. The name of the recruitment is “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter”. There are total of 325 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Ahmednagar. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. Also, the last date to apply is 18th of December 2023. For more details about District Court Ahmednagar Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा न्यायालय, अहमदनगर अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

  • पदाचे नावलघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
  • पदसंख्या325 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख04 डिसेंबर 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/

District Court Ahmednagar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लघुलेखक (श्रेणी-3)69 पदे
कनिष्ठ लिपिक176 पदे
शिपाई/हमाल80 पदे

Salary Details For District Court Ahmednagar Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (श्रेणी-3)एस-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिकएस-6 : (19900-63200)
शिपाई/हमालएस-1 : (15000-47600)

How To Apply For District Court Ahmednagar Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For districts.ecourts.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cwzBF
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु)
https://t.co/DgWdhh9Ue4
✅ अधिकृत वेबसाईटhttps://districts.ecourts.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड