MPSC व UPSC मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
DBT PMC Notification 2022
DBT PMC Notification 2022 @dbt.pmc.gov.in
DBT PMC Notification 2022: DBT PMC Scheme 2022-23 for candidates permanently residing in Pune City. Every 100 students who qualify for the main examination after clearing the MPSC and UPSC prelims will be given financial assistance for the purchase of books. Candidates apply online for this scheme. Further details are as follows:-
पुणे शहरात कायमस्वरुपी वास्तव्यास असणाऱ्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरीसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र ठरवणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ व पुस्तकांच्या खरेदीसाठी रक्कम रु.५०००/एकवेळ डीबीटीद्वारे अर्थसहाय्य देणे (१०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास पदवी अथवा पदव्युत्तर परीक्षेतील (शेवटचे) गुण विचारात घेणेत येतील.) या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
BDT Pune Corporation Online Form
उपरोक्त योजनांचे अर्ज दि. २९ ऑगस्ट २०२२ ते दि. ३० डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरणेत यावेत. या बाबतचा तपशील, अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ०२०-२५५०१२८२/८३ या क्रमांकावर संपर्क साधावा. या संदर्भातील अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – https://bit.ly/3PNyhPP
Table of Contents