जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी’ पदभरती निवड यादी जाहीर
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result
District Disaster Management Officer Gadchiroli Selection List
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result: The Final Selection eligible & Ineligible list has been declared by Jilhadhikari Karyalay Gadchiroli for District Disaster Management Officer posts. Click on the link below to download the list.
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदभरती करिता अंतिम निवड पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अन्य महत्वाच्या भरती
✅महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात 195 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
✅IBPS PO/MT नवीन भरती 2022 – 6432 पदांची बंपर भरती सुरु!!
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यादी डाउनलोड – https://cutt.ly/ZZgg7Xi
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment Selection Lists
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result: The eligibility list has been declared by Jilhadhikari Karyalay Gadchiroli for District Disaster Management Officer posts. Click on the link below to download the list.
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदभरती करिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2022 आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 21 जुलै 2022
यादी डाउनलोड – https://cutt.ly/GLbqh5n
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Nodal Officer Result
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result: The selection & waiting list has been declared for Nodal officer posts under District Transformation Committee. Click on the link below to download the list.
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत नोडल अधिकारी पदभरती ची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
निवड झालेल्या उमेदवाराने दिनांक 15 जुन 2022 ते 17 जुन 2022 या कालावधीमध्ये जिल्हा परिवर्तन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून कागदपंत्राची पडताळणी (Documents Verification) करुन घ्यावी.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/cKqwfhl
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Eligibility & Non-Eligibility List
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result : The eligibility & non-eligibility list of Consultant and shorthand writer posts has been declared from the District Transformation Committee. Click on the link below to download the list.
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत सल्लागार व लघुलेखक पदभरती ची पात्रता व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/2Y4hdQK
Table of Contents