JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ – अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) जाहीर !! | MPSC Group A Answer Key 2026

MPSC Group A Answer Key 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी आयोजित सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) या पदाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेण्यात आले आहेत. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जा. क्र. ११४/२०२३ सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – अंतिम उत्तरतालिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी आयोजित सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), सहाय्यक प्राध्यापक (मराठी), सहाय्यक प्राध्यापक (भूशास्त्र), सहाय्यक प्राध्यापक (संगीत), सहाय्यक प्राध्यापक (अरेबिक), सहाय्यक प्राध्यापक (जैव रसायनशास्त्र), शारीरिक शिक्षण संचालक, सहायक प्राध्यापक (संगणक विज्ञान), सहायक प्राध्यापक (वाणिज्य), सहायक प्राध्यापक (हिंदी), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) या पदाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेण्यात आले आहेत. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी,

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जा. क्र. ११४/२०२३ सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – अंतिम उत्तरतालिका

MPSC Group A Answer Key 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित संचालक, शारिरीक शिक्षण, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा), सहायक प्राध्यापक (जीवरसायनशास्त्र), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा), सहायक प्राध्यापक (अरेबिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा)  या पदाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेण्यात आले आहेत. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जा. क्र. ११४/२०२३ सहायक प्राध्यापक (अरेबिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – अंतिम उत्तरतालिका
जा. क्र. ११४/२०२३ सहायक प्राध्यापक (जीवरसायनशास्त्र), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – अंतिम उत्तरतालिका
जा. क्र. ११४/२०२३ संचालक, शारिरीक शिक्षण, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – अंतिम उत्तरतालिका

एमपीएससीच्या वाणिज्य विषयाच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट! चाळणी परीक्षेची सुधारित उत्तरतालिका जाहीर; उत्तरे आता अंतिम मानली जाणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित सहायक प्राध्यापक (वाणिज्य), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ आणि अधिव्याख्याता (वाणिज्य), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) या पदांसाठी संगणक प्रणालीवर आधारित सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती.प्रथम उत्तरतालिकेवर उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरणासह ऑनलाइन पद्धतीने दाखल केलेल्या हरकती तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने उत्तरतालिकेत सुधारणा केली आहे. सुधारित उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येणार आहेत. त्यामुळे यासंदर्भात प्राप्त होणारी पुढील निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच, याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-वाणिज्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-वाणिज्य , महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब – अंतिम उत्तरतालिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ग्रंथपाल, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) या पदाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर उत्तरतालिकेबाबत उमेदवारांकडून अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरणासह ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या हरकती तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय यांचा सखोल विचार करून आयोगाने उत्तरतालिकेत आवश्यक सुधारणा केल्या आहेत. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या या सुधारित उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यापुढे या संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही निवेदने विचारात घेतली जाणार नसून, त्याबाबत आयोगाकडून कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ग्रंथपाल, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – अंतिम उत्तरतालिका


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), सहायक प्राध्यापक (अरेबिक), सहायक प्राध्यापक (पर्शियन)  महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) या पदाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही उमेदवारास हरकत नोंदवायची असल्यास, आयोगाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ व ०१ जुलै २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदींनुसारच विहित ऑनलाइन पद्धतीने हरकत सादर करणे आवश्यक आहे.

विहित ऑनलाइन पद्धतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यात किंवा कोणत्याही इतर मार्गाने/पद्धतीने सादर करण्यात आलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी उत्तरतालिकेची काळजीपूर्वक पडताळणी करून, आवश्यक असल्यास विहित मुदतीत व नियमानुसार ऑनलाइन पद्धतीनेच हरकत नोंदवावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सहायक प्राध्यापक (पर्शियन) – उत्तरतालिका डाउनलोड करा 

सहायक प्राध्यापक (अरेबिक) – उत्तरतालिका डाउनलोड करा 

सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान) – उत्तरतालिका डाउनलोड करा 


MPSC Group A Answer Key 2026 : The initial answer key for the computer-based screening test for the post of Assistant Professor (Botany) in the Maharashtra Education Service, Group-A (Collegiate Branch)—conducted by the Maharashtra Public Service Commission on July 26, 2026—was previously published on the Commission’s website for the information of candidates. The Commission has now revised the answer key after considering the objections submitted online by candidates (supported by authentic explanations) and the opinions of experts. The answers provided in this revised answer key shall be considered final. Please note that no further representations regarding this matter will be entertained, and no correspondence will be entered into.

MPSC सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र) पदाच्या परीक्षेसंदर्भात उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २६ जुलै २०२६ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) अंतर्गत सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र) पदाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अधिप्रमाणित स्पष्टीकरणांसह ऑनलाइन हरकती आणि तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेतल्यानंतर आयोगाने सुधारित उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, सुधारित उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम मानली जाणार आहेत. यापुढे या संदर्भात प्राप्त होणारी निवेदने विचारात घेतली जाणार नसून, त्याबाबत कोणताही पत्रव्यवहारही केला जाणार नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी सुधारित उत्तरतालिकेची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

उत्तरतालिका डाउनलोड करा

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड