Mumbai Police Bharti Result
बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ प्रक्रियेतील ३,५२१ रिक्त पदांसाठीची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ७ ऑगस्ट, २०२६ रोजी अधिकृतपणे जाहीर केली आहे. यापूर्वी १८ जून, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीनंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत जे उमेदवार अपात्र ठरले, त्यांची नावे तात्पुरत्या यादीतून वगळून ही अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११, २०२२ आणि शासन निर्णय क्र. बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६-क नुसार पार पडली.
या भरती प्रक्रियेत विविध प्रवर्गांसाठीचे कट-ऑफ गुण देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ‘खुला’ (OPEN) प्रवर्गासाठी जनरल कट-ऑफ १३१ आणि महिलांसाठी १२५ गुण इतका निश्चित करण्यात आला आहे. इतर मागास प्रवर्ग (OBC) साठी जनरल कट-ऑफ १२७, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) तो ११६ गुणांवर राहिला आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाचा जनरल कट-ऑफ अनुक्रमे १२३ आणि ११९ गुण असा आहे. अनाथ श्रेणीतील उमेदवारांसाठी ८३ आणि ११३ असे दोन प्रकारचे कट-ऑफ जाहीर झाले आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये उमेदवारांचे नाव, आसन क्रमांक, शारीरिक चाचणीचे गुण, लेखी परीक्षेचे गुण आणि NCC चे अतिरिक्त गुण यांसह एकूण गुणांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आता पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी सज्ज राहावे लागणार आहे.
Mumbai Police Bharti Result: मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ ची मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक ११/०२/२०२६ ते १७/०३/२०२ या कालावधीत घेण्यात आली आहे. तसेच लेखी परिक्षा दिनांक १२/०४/२०२६ रोजी मुंबईतील विवि शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे.त्यानुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
सदर निवड यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक २७/०५/२०२६ रोजी रात्री २१:०० वा. पासून दिनांक २९/०५/२०२६ रोजी रात्री २१:०० वा. पर्यंत desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर आक्षेप नोंदवावेत. दि. २९/०५/२०२६ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही.
तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी
Mumbai Police Prison Bharti Result
Mumbai Police Bharti Result: कारागृह शिपाई, दक्षिण विभाग, मुंबई भरती २०२४-२५ मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक ११/०२/२०२६ ते १७/०३/२०२६ या कालावधीत घेण्यात आली आहे. तसेच लेखी परिक्षा दिनांक १२/०४/२०२६ रोजी मुंबईतील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे.त्यानुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी
Mumbai Police Bharti Revised Cut Off
Mumbai Police Bharti Result: Recently Mumbai Police has published a list of candidates who are qualified for Mumbai Police Written Exam 2026 also they have published a cut off list categories to be required for Mumbai Police Bharti Written Exam here we are giving you list of candidates qualified for Mumbai police constable exam and cut off list. Check Revised cut off for some categories declared by Mumbai police Department.
मुंबईतून एक महत्त्वाची भरती अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलीस विभागाने नुकतीच पोलीस शिपाई भरती 2026 अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या सोबतच विविध प्रवर्गांसाठी आवश्यक असलेले कट ऑफ गुण देखील अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या यादीमुळे अनेक उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी मार्ग मोकळा झाला असून आता सर्वांचे लक्ष लेखी परीक्षेकडे लागले आहे. विशेष म्हणजे काही प्रवर्गांसाठी सुधारित (Revised) कट ऑफ देखील जाहीर करण्यात आले असून उमेदवारांनी अद्ययावत कट ऑफ तपासणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी आपले नाव पात्रता यादीत तपासून पुढील तयारीला सुरुवात करावी.

Mumbai Police Bharti Written Qualified List 2026
Mumbai Police Shipai Chalak Bharti Result 2025
मुंबई पोलीस भरती २०२२-२३ ची लेखी परिक्षा दिनांक जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील विविध शाळा/ महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही यादी संदर्भ क्र.२ अन्वये mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे किंवा खालील लिंक वरून बघू शकता.
: : मागील अपडेट: :
उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) / पोलीस शिपाई (वाद्यवृंद) / कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेकरिता दिनांक १०/०१/२०२५ व दिनांक ११/०१/२०२५ तसेव १२/०१/२०२५ या कालावधीत शाळा/महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक ०६ अन्वये कळविण्यात आलेले आहे.

Mumbai Police Bharti Result 2024: मुंबई पोलीस शिपाई (शिपाई) भरती २०२२-२३ च्या पोलीस शिपाई (चालक) पदाच्या ९१७ पदांसाठी एकूण १,०१,२०४ पुरुष/महिला/तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. सदर उमेदवारांपैकी शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेले तसेच वाहन चालविणे कौशल्य चाचणीसाठी १:१५ प्रमाणात पात्र ठरलेल्या १९३६२ उमेदवारांची यादी दिनांक ३०/०८/२०२४ व ०९/०९/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून, दिनांक २७/०९/२०२४ ते २१/१०/२०२४ या कालावधीत वाहन चालविणे कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे.तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process – पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
मा. पोलीस महासंचालक कार्यालयाचे उपरोक्त संदर्भाधीन परिपत्रकान्वये लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) व (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर नियमान्वये पोलीस शिपाई (चालक) पदाच्या वाहन चालविणे कौशल्य चाचणीत ५० गुणांपैकी ४० टक्के गुण मिळवून म्हणजेच २० व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून वाहन चालविणे कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेले १५०१२ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या १५०१२ उमेदवारांची यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
| २०-डिसेंबर-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२ | Download |
| १६-डिसेंबर-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती –२०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत | मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१ | Download |
Mira Bhyndar Police Answer Key Download
Mira Bhyndar Police Answer Key Download 2023 from following given link. Latest Todays answer of examination schduled on 7th July 2024.
आज झालेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण यादी डाउनलोड करू शकता. तसेच कट ऑफ खालील प्रमाणे..
Open 41 SC 32 ST 32 VJ- A 39 NT B 39 NT C 39 NT D 39 SEBC 28 OBC 36 EWS 25 .
Mumbai Police Bharti Result 2024: मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनूसार प्रसिध्द करण्यात आली आहे. मुंबई पोलीस शिपाई भरतो- २०२१ प्रक्रियेतील अंतिम निवड यादीत समावेश झालेल्या उमदेवारांची नियुक्ती देण्याची कार्यवाही करणेपुर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करणे, तसेच ज्या उमदेवारांच्या वैद्यकीय चाचणीस ०६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, त्यांची महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ नुसार पुन्हा वैद्यकीय चाचणी घेणे आवश्यक आहे.
यास्तव सोबतच्या यादीतील ३ उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीकरीता दि.०७/०६/२०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस शल्य चिकित्सक, नागपाडा पोलीस रुग्णालय, भायखळा, मुंबई- ४००००८ येथे हजर रहावे. सदर वैद्यकिय तपासणीमध्ये पात्र ठरतील अशाच उमेदवारांना त्याचदिवशी नियुक्ती आदेश देण्यात येतील, त्यामुळे सदर उमेदवारांनी प्रशिक्षणास जाण्याच्या सर्व तयारीनिशी हजर रहावे.
उमेदवारांना नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलाविण्यात आले म्हणुन नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. भरती प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिका-यास आहेत, याची संबधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमूद केलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.
| Date | Title | Recruitment for Post | Info |
|---|---|---|---|
| ०५-जून-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती -2021 वैद्यकीय तपासणीसाठी पत्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दी :-०५-०६-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Donwload |
| ०४-जून-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ | Download |
| ०४-जून-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
| ०४-जून-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ | Download |
Mumbai Police Result 2024
Mumbai Police Bharti Result 2024: Mumbai Police Constable and Police Constable (Driver) Recruitment 2021 for Police Constable and Police Constable (Driver) Post Final Selection List but talk to them for appointment. Some of the shortlisted candidates have written a request to this office regarding their “cancellation of selection/appointment for the post of Police Constable and Police Constable (Driver) as they have been appointed to other establishment / family reasons and other reasons”.
मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ मधील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेले परंतू त्यांना नियुक्तीसाठी बोल. विण्यात आलेल्या काही उमेदवारांनी त्यांची “इतर आस्थापनेवर नियुक्ती झाली असल्याने / कौटुंबिक कारणास्तव व इतर कारणास्तव पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदवरील निवड/नियुक्ती रद्द होणेबाबत” या कार्यालयास लेखी विनंती केली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
त्यानुसार, सोबतच्या यादीतील नमुद पोलीस शिपाई पदाचे ९६ व पोलीस शिपाई (चालक) पदाचे २६ असे एकूण १२२ उमेदवारांची पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे. तसेच त्यांना यापुढे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाकरिता नियुक्तीसाठी दावा दाखल करण्याची मुभा राहाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ प्रक्रीयेमधील काही उमेदवारांनी पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांकरीता आवेदन अर्ज सादर केले असून, पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांच्या अंतिम निवड यादीमध्ये त्यांचा समावेश आहे.
पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांच्या अंतिम निवड यादीमध्ये सोबतच्या यादीतील ११ उमेदवारांनी पोलीस शिपाई पदी नियुक्ती स्विकारली आहे. त्यामुळे त्यांची पोलीस शिपाई (चालक) पदावरील अंतिम निवड यादीतील नाव कमी करण्यात येत आहे. पोलीस शिपाई पदावर नियुक्ती स्विकारल्यानंतर संबंधित ११ उमेदवारांनी पोलीस शिपाई (चालक) पदावरील निवड रद्द करणेबाबत विनंती करणे आवश्यक होते, परंतू सदर उमेदवारांनी कोणतेही विनंतीपत्र या कार्यालयास सादर केले नाही.
त्यामुळे सोबतच्या यादीत नमूद केलेल्या पोलीस शिपाई पदावर नियुक्ती स्विकारलेल्या ११ उमेदवारांची पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे व त्यांच्या जागी अंतिम प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. तसेच संबंधित पोलीस शिपाई पदावर नियुक्ती घेतलेल्या ११ उमेदवारांना यापूढे पोलीस शिपाई (चालक) पदावर नियुक्ती मिळणेसाठी कोणताही दावा करता येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Mumbai Police Chalak Shipai Result 2024
| Date | Title | Recruitment for Post | Info |
|---|---|---|---|
| १२ – एप्रिल – २०२४ | मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड त्यांच्या विनंतीवरून रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
| १२ – एप्रिल – २०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक)भरती – २०२१ पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
| १२ – एप्रिल – २०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Download |
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई या कार्यालयाच्या आस्थापनेवर विधी अधिकारी यांची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याकरिता दिनांक ३०/०१/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षा व दि.१७/०२/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीनुसार खालील नमूद उमेदवारांना विधी अधिकारी पदासाठी पात्र करण्यात आले आहे.
पात्र झालेल्या अ.क्र. १ ते २५ वरिल उमेदवारांनी विधी अधिकारी पदावर करारबध्द होण्यासाठी इच्छुक असल्याबाबत दि. १९/०४/२०२४ रोजी पर्यंत लेखी स्वरूपात संमतीपत्र (मोबाईल नंबर व रहात्या ठिकाणाचा पत्ता नमुद करणे आवश्यक) या कार्यालयास सादर करावे. विहीत मुदतीत संमतीपत्र सादर न केल्यास ते सदर पदावर कराश्वध्द होण्यास इच्छुक नसल्याचे गृहित धरून त्यांचे नाव निवडसूचीवरून कमी करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
| १२ – एप्रिल – २०२४ | विधी अधिकारी यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात निवड मंडळाचा निकाल दि १२-०४-२०२४ | विधी अधिकारी कंत्राटीपद्धतीने निकाल ,२०२४ | Download |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Open 41 SC 32 ST 32 VJ- A 39 NT B 39 NT C 39 NT D 39 SEBC 28 OBC 36 EWS 25 . 
















