सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र येथे रिक्त पदांकरिता भरती; त्वरित अर्ज करा! | CCRT Bharti 2024
CCRT Offline Application 2024
CCRT Bharti 2024
CCRT Bharti 2024: Centre for Cultural Resources and Training has Invited Application for the Post of “Accounts Officer, Administrative Officer, Editor (Hindi-1, English-1),Video editor, Documentation Assistant, Sculpture Instructor and Coordinator, Hindi translator, Accounts Clerk, Lower Grade Clerk, Data Entry Operator”. There are a total of 22 vacancies available. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 28th of October 2024. For more details about CCRT Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र अंतर्गत “लेखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी,संपादक (हिंदी-१, इंग्लिश-१),व्हिडिओ एडिटर, प्रलेखन सहायक,* शिल्प प्रशिक्षक व समन्वयक,हिंदी अनुवादक,लेखा लिपिक, अवर श्रेणी लिपिक,डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लेखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी,संपादक (हिंदी-१, इंग्लिश-१),व्हिडिओ एडिटर, प्रलेखन सहायक, शिल्प प्रशिक्षक व समन्वयक,हिंदी अनुवादक,लेखा लिपिक, अवर श्रेणी लिपिक,डाटा एन्ट्री ऑपरेटर
- पदसंख्या – 22 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. संचालक (प्रशासन), CCRT, 15-A, सेक्टर-07, द्वारका, नवी दिल्ली – 110075
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://ccrtindia.gov.in
CCRT Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
लेखा अधिकारी | 04 |
प्रशासकीय अधिकारी | 01 |
संपादक (हिंदी-१, इंग्लिश-१) | 02 |
व्हिडिओ एडिटर | 01 |
प्रलेखन सहायक | 01 |
शिल्प प्रशिक्षक व समन्वयक | 02 |
हिंदी अनुवादक | 01 |
लेखा लिपिक | 02 |
अवर श्रेणी लिपिक | 06 |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | 02 |
How To Apply For CCRT Application 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अपूर्ण/उशिरा प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ccrtindia.gov.in Jobs 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/kFyJP |
???? अर्जाचा नमुना |
https://shorturl.at/VMw9U |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://ccrtindia.gov.in |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.