Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोलापुर मनपा फायरमॅन व सुरक्षारक्षक पदाच्या मैदानी चाचणीबाबतचे सुधारित प्रसिद्धीपत्रक व यादी जाहीर , येथे चेक करा! – Solapur Mahanagarpalika Bharti Result

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: Solapur Municipal Corporation has published the above reference no.1 and 2 in the advertisement to fill up a total of 302 posts from 31 different cadres in Class-A (Non-Gazetted) to Class-D establishments at the examination center fixed by TCS ON. Marks obtained by TCSION Company for 27 posts out of the above 31 cadres were published on the website www.solapurcorporation.gov.in of Solapur Municipal Corporation vide reference no.3. As mentioned in the said notification, the field test of 80 marks for the post of Fireman and Security Guard will be conducted from 1/07/2024 to 4/07/2024 at Police Training Center, Kegaon, Solapur from 10.00 am to 05.00 am.

संदर्भाकिंत प्रसिध्दिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक या पदाचे ८० गुणाचे मैदानी चाचणी दि.२४/०६/२०२४ ते दि.२७/०६/२०२४ या कालावधीमध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्र, केगांव, सोलापूर येथे सकाळी १०.०० ते ०५.०० या वेळेत घेण्यात येणार आहेत, असे प्रसिध्द करण्यात आलेले होते.
तथापी काही अपरिहार्य कारणास्तव दि.२४/०६/२०२४ ते दि.२७/०६/२०२४ या कालावधीमध्ये होणारा मैदानी चाचणी ही दि.०१/०७/२०२४ ते दि.०४/०७/२०२४ या कालावधीमध्ये फेर नियोजित करण्यात येत आहे. सबब सदर मैदानी चाचणीकरीता खालील नमूदप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी दि.२८/०३/२०२४ ने गुण प्रसिध्दिकरणातील यादीमधील अनुक्रमांकानुसार त्या तारीखेदिवशी उपस्थित राहावयाचे आहे. गुणाचे प्रसिध्दिकरण यादी सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची व अनुक्रमांकाची माहिती घेण्यात यावी. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व अग्निशामक पदांसाठी योग्यता व गुणपद्धती येथे बघा.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


सबब सदर मैदानी चाचणीकरीता खालील नमूदप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी त्यांच्या संदर्भ क्र.३ च्या प्रसिध्दिकरणातील अनुक्रमांकानुसार त्या तारिखेदिवशी उपस्थित राहावयाचे आहे. संदर्भ क्र.३ चे प्रसिध्दिकरण सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.. उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची व अनुक्रमांकाची माहिती घेण्यात यावी

टिप :- वर नमूद दिवशी उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांना मैदानी चाचणी दयावायाचे नाही असं गृहित धरून गुण प्रसिध्द करण्यात येईल, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
फायरमन व सुरक्षारक्षक पदाचे अंतिम गुणाची यादी TCS ION कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वंतत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.

326 फायरमॅन व सुरक्षारक्षक पदाच्या मैदानी चाचणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक व यादी Open Link

Solapur Mahanagarpalika Bharti Final Result Is Out

सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भक्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. तदनुसार; जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दि.१५/०२/२०२४ ते दि.१७/०२/२०२४ या कालावधीत TCS-ion यांच्या कडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या व त्यांची गुणायादी संदर्भ क्र.३ नुसार प्रसिद्ध करण्यात आली होती.
उपरोक्त जाहिरातीमधील खालील पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्ग निहाय गुण यादी व निवड TCS-ion यांच्याकडून प्राप्त झाली असून त्यानुसारची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: सोलापूर महानगरपालिकेकडून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती करीत अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे . मनपा भरती प्रक्रिया 24 संवर्ग तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. तसेच  पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

 

आज प्रकाशित नवीन अपडेट   

 

Download SMC Final Merit List and Waiting List

सोलापूर महापालिका दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा संपूर्ण वेळापत्रक । Solapur Mahanagarpalika Document Verification Schedule

325 88 कनिष्ठ अभियंता सहाय्यक आदेश Open Link
324 96 उद्यान अधीक्षक Open Link
323 95 नेटवर्क इंजिनियर Open Link
322 94 पर्यावरण संवर्धन अधिकारी आदेश Open Link
321 92 कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल Open Link
320 91 सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदेश Open Link
319 90 सहाय्यक उद्यान अधिक्षक आदेश Open Link
318 89 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आदेश Open Link
316 87 जीवशास्त्रज्ञ आदेश Open Link
315 86 कनिष्ठ अभियंता (आकिटेक्चर) आदेश Open Link
314 85 महिला व बालविकास अधिकारी आदेश Open Link
313 84 कनिष्ठ अभियंता यांत्रिक Open Link
312 83 प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदेश Open Link
311 82 सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी आदेश Open Link
310 81 स्टेनो टायपिस्ट Open Link
309 79 मुख्य अग्निशामक अधिकारी आदेश Open Link
308 78 पशु शल्य चिकीत्सक पशु वैद्यकीय अधिकारी आदेश (2) Open Link
307 77 पाईप फिटर व फिल्टर फिटर आदेश Open Link
306 76 मिडवाईफ आदेश Open Link
305 75 कनिष्ठ श्रेणी लिपिक आदेश Open Link

Solapur Mahanagarpalika Bharti Nikal 2024

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा TCS ION यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे. उपरोक्त ३१ संवर्गापैकी २७ पदाचे TCS ION कंपनीकडून प्राप्त झालेल्या गुण संदर्भ क्र.३ ने सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते.
संदर्भ क्र.४ ने समाज विकास अधिकारी या पदाच्या सुधारित गुणाबाबतचा मेल प्राप्त झालेले असून त्यानुसार समाजविकास अधिकारी या पदाचे सुधारित गुणतालिका सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती घेण्यात यावी.
समाज विकास अधिकारी पदाचे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून संवर्गनिहाय गुणवत्ता यादी TCS iON कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वंतत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.

Download SMC Result 2024

303 समाज विकास अधिकारी – सुधारीत गुण तक्ता Open Link

Solapur Mahanagarpalika Bharti Result

Solapur Mahanagarpalika Bharti Result: Solapur Municipal Corporation has declared the selection and waiting list for following given recruitment. Those candidates who had apply for these posts can check their results. Click on the link below to download the list.

Sr.No Document Name Link
303 समाज विकास अधिकारी – सुधारीत गुण तक्ता Open Link
302 मनपा भरती प्रक्रिया 27 संवर्ग प्रसिद्धीपत्रक व गुण यादी Open Link
301 घनकचरा व्यवस्थापन शहर समन्वयक निवड व प्रतिक्षा यादी Open Link
300 म्युन्सिपल सिव्हील इंजिनियर निवड व प्रतिक्षेत यादी Open Link
299 अनुरेखक केमिस्ट फि.इन्सपेक्टर व आरोग्य निरिक्षक पदाकरीता तात्पुरते निवड उमेदवाराकरीता कागदपत्रे तपासणीबाबतचे जाहीर प्रसिध्दीपत्र Open Link
298 अनुरेखक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Open Link
297 केमिस्ट पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Open Link
296 आरोग्य निरिक्षक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Open Link
295 फिल्टर इन्स्पेक्टर पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Open Link
294 सो.म.पा च्या नगर अभियंता विभागाकडून “प्रधानमंत्री आवास योजना” सर्वांसाठी घरे योजने अतंर्गत शहर तांत्रिक कक्षाकरीता पदभरती बाबत जाहिरप्रसिध्दिकरण Open Link
293 सो.म.पा च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत घेण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणाकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना मदत करण्याकरीता पदभरती बाबत जाहिरप्रसिध्दिकरण Open Link
292 आरोग्य निरीक्षक गट (क) , केमिस्ट गट (क) , अनुरेखक गट (क) , फिल्टर इन्स्पेक्टर गट (क) ,, 04 पदाची परीक्षेत प्राप्त गुणाची यादी प्रसिद्धीकरण Open Link
291 जी.एन.एम. UPHC , स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU व सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम या पदांची निवड व प्रतिक्षा यादी Open Link
290 UPHC जी.एन.एम., स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU , सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम. SNCU अंतीम गुणानुक्रम यादी Open Link
289 UPHC जी.एन.एम., स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU , सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम. SNCU अंतीम कागदपत्र पडताळणीकरीता पात्र यादी Open Link
288 UPHC वैद्यकीय अधिकारी निवड यादी Open Link
287 SNCU वैद्यकीय अधिकारी निवड यादी Open Link
286 विजिटिंग स्पेशालिस्ट निवड यादी Open Link
298 अनुरेखक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Open Link
297 केमिस्ट पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Open Link
296 आरोग्य निरिक्षक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Open Link
295 फिल्टर इन्स्पेक्टर पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Open Link

Solapur Mahanagarpalika Bharti Result

आपला निकाल चेक करा – डाउनलोड लिंक 

 


सोलापूर महानगरपालिके नि ॲनिमल कीपर पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Mahanagarpalika Bharti Result
 यादी डाउनलोड: https://cutt.ly/pL6sVLt

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. Sunil Pawara says

  New job update

 2. Ayesha Pathan says

  I was applied for data entry operator when merit list will announce?

 3. Ayesha Pathan says

  I was apllied for data entry operator when merit list will announce?

 4. MahaBharti says

  Please Communicate Directly with the receptive department as this is there decision…

 5. Dr.sandhya zunzulde says

  Degreee certificate of mine is at college due to lockdown i am unable to go and collect it…but for joining you need original all documents and i have print of my degree certificate…so can i join or not?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड