शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; पालिकेच्या ‘पवित्र’ प्रक्रियेला वेग!! – BMC Shikshak Bharti Application Form
मुंबई महापालिकेच्या शिक्षक भरतीला वेग; संगीत, चित्रकला विषयांतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर! मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील पवित्र पोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. संगीत आणि चित्रकला विषयांतील पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली असून, त्यांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी २९ सप्टेंबर … Read more