SSB Result
SSB Result : SSB हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. सशस्त्र सीमा बल (SSB) ने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी एका सूचनेद्वारे, हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल)-२०२० या पदासाठी आयोजित लेखी परीक्षेत (CBT) सहभागी झालेल्या उमेदवारांचे गुण जाहीर केले आहेत. गुण पाहण्याची लिंक १४ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११:३०) ते २४ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११:३०) या कालावधीतच सक्रिय राहील. उमेदवार अधिकृत भरती वेबसाइटवर आपला SSB रोल नंबर आणि युजर पासवर्ड वापरून लॉग इन करून त्यांचे गुण पाहू शकतात आणि डाउनलोड करू शकतात.या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
SSB Head Constable Ministerial Result 2026 – Click Here
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















