Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर | Maha SET Exam Answer Sheet 2024

MH SET Exam Answer Key

Maharashtra SET Exam Answer Key 2024

MH SET Exam Answer Key: The candidates who appeared for the 39th Maharashtra SET held on 7th April, 2024, should note that the Interim Answer Key will be uploaded on the MSET website http://setexam.unipune.ac.in on 30/04/2024 and will be available till 09/05/2024 upto 6.00 p.m. The students who are not satisfied with the answer in the interim answer keys displayed, may give their feedback/challenge answers, in the online mode, with evidence(s) as attachment(s). No challenges will be accepted in the offline mode after 09/05/2024.

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ३९ वी सेट परीक्षा दिनांक ७ एप्रिल, २०२४ रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण १७ शहरातील २८९ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका (Interim Answer Key) दिनांक ३०/०४/२०२४ रोजी जाहीर होणार असून प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सूचना / तकारी दिलेल्या उत्तरास आवाहन करावयाचे असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://setexam.unipune.ac.in या लिंकवर असलेल्या ऑनलाईन फॉर्म आवश्यक त्या पुराव्यासह व शुल्कासह सादर करावयाचा आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सूचना काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले प्राथमिक उत्तरतालिकेबाबत काही सूचना असल्यास ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत, सदर अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावेत, व्यक्तीशः किंवा टपालामार्फत सेट विभागात स्विकारले जाणार नाहीत.

setexam.unipune.ac.in Answer Key 2024

setexam.unipune.ac.in Answer Key 2024

How To Submit Maha SET Challenges 2024

The candidates should note the following before submitting the challenges/feedbacks online:
1. The Challenges/feedbacks must be submitted by the candidate in the online mode only. Hence, the candidates are not required to send hard copies (online feedback form and evidences) to the M-SET unit.
2. Ascertain the number question(s)/ answers from each paper to be challenged.
3. Keep ready the pdf files of evidences for all questions separately.
4. Keep your bank details (Name of bank, PAN, Account number, IFSC, MICR code, cancelled cheque) in hand.
5. The candidate has to pay total amount (@ Rs. 1000/- per question) in online mode only by Credit card/Debit Card/Net Banking.
6. Each candidate can submit Online Feedback only once. Once you proceed to payment mode, you will be unable to change the number of questions/answers to be challenged.
7. Preview the online form to ensure correctness.

8. After successful submission of the form through online mode, take a printout of the same for your reference.
9. In case, the feedback is accepted, the fee corresponding to the number of answers/challenges accepted, will be refunded to the respective candidate in the online mode. In all other cases, the fee once paid will not be refunded.
10. The challenges will be evaluated by the experts and the answer keys will be finalized as per U.G.C. guidelines and the final answer keys will be used for digitized evaluation of the OMR sheets and uploaded on the M-SET website.
11. The State Agency’s decision on the student’s feedback shall be final and the result will be prepared on the basis of final answer keys.
12.As per UGC guidelines and as Notified in the notification of SET held on 7th April, 2023, No grievances will be entertained once the M-SET result is declared.

Download Maharashtra Pune SET Exam Answer Sheet 

 The Interim Answer Key Concerning SET Exam Held On 7th April, 2024.
 Link to submit Feedback / challenges on answers and questions of SET Exam held on 7 April 2024.

MH SET Exam Answer Key

MH SET Exam Answer Key: State Level Eligibility Examination Department, Savitribai Phule Pune University conducted the 38th set examination on 26th March 2023 at a total of 265 examination centers in 17 cities of Maharashtra and Goa. The Interim Answer Key of the Set Examination will be announced by the Set Examination Department on 24/04/2023 and if any suggestions/complaints regarding the Preliminary Answer Key as well as the Question Papers of the Set Examination are to be appealed to the University website http://setexam.unipune.ac.in The online form at this link has to be submitted along with necessary proofs and fee.

The Interim Answer Key Concerning SET Exam Held On 26th March 2023 has been released on the official Site. Candidates can download their SET Answer Key from below link:

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ३८ वी सेट परीक्षा दिनांक २६ मार्च, २०२३ रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण १७ शहरातील २६५ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका (Interim Answer Key) दिनांक २६/०४/२०२३ रोजी जाहीर झाली असून प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सूचना /तकारी दिलेल्या उत्तरास आवाहन करावयाचे असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://setexam.unipune.ac.in या लिंकवर असलेल्या ऑनलाईन फॉर्म आवश्यक त्या पुराव्यासह व शुल्कासह सादर करावयाचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MSET Exam Final Answer Key 2023

 Final Answer Key of M-SET,26 March 2023

 

MH SET Exam Answer Key 2023

MH SET Exam Answer Key

The Interim Answer Key Concerning SET Exam Held On 26th March, 2023.

1. Paper I Booklet – A ,  Paper I Booklet – B ,  Paper I Booklet – C ,  Paper I Booklet – D
2. Paper – II All Subjects (Booklets – A, B, C, D)
3. Paper – II Mathematical Sciences (Booklet – A)
4. Paper – II Mathematical Sciences (Booklet – B)
5. Paper – II Mathematical Sciences (Booklet – C)
6. Paper – II Mathematical Sciences (Booklet – D)

विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सूचना काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले प्राथमिक उत्तरतालिकेबाबत काही सूचना असल्यास ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत, सदर अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावेत, व्यक्तीश: किंवा टपालामार्फत सेट विभागात जमा करण्याची आवश्यकता नाही.

सदर उत्तरतालिकेबाबतची लिंक वरील संकेतस्थळावर दिनांक २४/०४/२०२३ पासून दिनांक ०३/०५/२०२३ पर्यंत उपलब्ध आहे. दिनांक ०३/०५/२०२३ नंतर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या तकारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राहय धरल्या जाणार नाही, याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनंतर लवकरात लवकर अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल.


MH SET Exam Answer Key

MH SET Exam Answer Key : The preliminary answer sheet of the set exam has been announced online. Students will be able to register any suggestions or complaints in this regard. The answer sheet set is available on the official website of the exam. Further details are as follows:-

Maharashtra SET 2021 Provisional Answer Key

सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबत काही सूचना, तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना त्या नोंदविता येणार आहेत. उत्तरतालिका सेट परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उत्तरतालिकेतील उत्तरांवर हरकत घेण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे. उत्तरतालिका खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

The 37th set examination was conducted on 26th September by Pune University. The exam was conducted offline using paper and pen at 220 examination centers in 15 cities in Maharashtra and Goa. The preliminary answer sheet of this exam will be announced online today. Students will be able to register any suggestions or complaints in this regard. An appeal has been made by the set department of the university to go to the link http://setexam.unipune.ac.in on the website of the university and fill up the online form, along with the required evidence and fees. A link to the answer sheet is available on the website from October 18 to 28, during which time notices and complaints can be lodged.

विद्यार्थ्यांना या उत्तरतालिकेवर केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सूचना किंवा तक्रारी दाखल करता येणार असून, व्यक्तिश: किंवा टपालामार्फत सेट विभागात जमा करण्याची आवश्यकता नसल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे. उत्तरतालिकेबाबत २८ ऑक्टोबरनंतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. ‘यूजीसी’च्या मान्यतेनंतर लवकरच अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आली आहे.

How to Check Maharashtra SET 2021 Answer Key

  • – सर्वात आधी MH SET चे अधिकृत पोर्टल setexam.unipune.ac.in ne वर जा.
  • – होमपेजवर Maharashtra SET 2021 provisional answer key ची यादीची लिंक शोधा आणि क्लिक करा.
  • – आता A,B,C,D या सेट नंबर्सपैकी तुमचा सेट नंबर निवडा आणि उघडा.
  • – यानंतर MH-SET आन्सर की वरील उत्तरे आणि रिस्पॉन्स शीट वरील उत्तरे पडताळून पाहा.
  • – यानंतर Maharashtra SET 2021 आन्सर की ची कॉपी सेव्ह करा.

Maharashtra SET 2021 मार्किंग स्कीमनुसार प्रत्येक योग्य उत्तराला दोन गुण मिळणार आहेत. नकारात्मक मूल्यांकनाविषयी कोणतेही नोटिफिकेशन विद्यापीठाने जारी केलेले नाही. सेटच्या संकेतस्थळावरूनच उमेदवारांना Maharashtra SET 2021 परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवायच्या आहेत. प्रति हरकत शुल्क एक हजार रुपये आहे. उमेदवारांनी हरकतीत मांडलेले उत्तर योग्य आल्यास शुल्क परतावा दिला जाईल.

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3AUgr6k

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] महाराष्ट्र SET परीक्षेची अंतिम उत्तरता… […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड