JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MSCE पुणे अंतर्गत लिपिक व इतर पदांची भरती !! | MSCE Pune Bharti 2026

MSCE Pune Bharti 2026

MSCE Pune Bharti 2026 : Maharashtra State Examination Council Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for “Retired Officer Group-B category and Employees (Clerks)” Posts. There are various vacancies available to fill. The job location for this recruitment is  Pune. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the applications is 15th of June 2026. For more details about MSCE Pune  Bharti 2026, and MSCE Pune  Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी गट-ब श्रेणीतील व कर्मचारी (लिपिक)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे भरती 2026 करीता अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जून २०२६आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे भरती 2026

  • पदाचे नाव –सेवानिवृत्त अधिकारी गट-ब श्रेणीतील व कर्मचारी (लिपिक)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत, (दुसरा व चौथा मजला), सव्र्व्हे नं. ८३२ ए, शिवाजीनगर, पुणे-४११००४.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जून २०२६
  • अधिकृत वेबसाईट –  https://www.mscepune.in/

Educational Qualification For MSCE Pune Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधिकारी गट-ब श्रेणीतीलपदवी /पदव्युत्तर पदवी
कर्मचारी (लिपिक)पदवी /पदव्युत्तर पदवी

Salary Details For MSCE Pune Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
सेवानिवृत्त अधिकारी गट-ब श्रेणीतील30,000/-
कर्मचारी (लिपिक)23,000/

How to Apply For MSCE Pune Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२६ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For www.mscepune.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/kABJ0
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mscepune.in/

The recruitment notification has been declared from the Maharashtra State Examination Council  Pune for interested and eligible candidates. Online applications are invited for the Retired Officer Group-B category and Employees (Clerks) posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Pune .Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about Maharashtra State Examination Council  Pune Bharti 2026 Details, MSCE Pune Bharti 2026, MSCE Pune Vacancy 2026 visit our website www.MahaBharti.in.

Maharashtra State Examination Council  Pune Bharti 2026 Details

🆕 Name of DepartmentMaharashtra State Examination Council  Pune
🔶 Recruitment DetailsMSCE Pune Recruitment 2026
👉 Name of PostsRetired Officer Group-B category and Employees (Clerks)
📍 Job LocationPune
✍Application ModeOffline
✅Official WebSite https://www.mscepune.in/

Educational Qualification For MSCE Pune Bharti 2026

Retired Officer Group-B categoryBachelor’s Degree / Master’s Degree
Employees (Clerks)Bachelor’s Degree / Master’s Degree

Age Criteria Maharashtra State Examination Council Pune  Recruitment 2026

Age Criteria—

Application Fee For MSEC Pune Vacancy 2026

Retired Officer Group-B category and Employees (Clerks)—

Maharashtra State Examination Council Pune Vacancy Details

Retired Officer Group-B category—
Employees (Clerks)—

All Important Dates MSEC Recruitment 2026

⏰Last Date15th June 2026

www.mscepune.in Bharti 2026 Important Links

📑AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteOfficial Website

MSCE Pune Vacancies 2025

राज्यातील समूह साधन केंद्र समन्वयक या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. नवीन उमेदवारांना २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी १० नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. १ ते ५ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण २ हजार ४१० पदांसाठी ही स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे. अधिक माहिती http:///www.mscepune. in/ या संकेतस्थळावर देण्यात असल्याचे परीक्षा परिषदेने नमूद केले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) केंद्रप्रमुख किंवा समन्वयकपदासाठी ‘समूह साधन समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. या पदासाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०२३ मध्येच परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, त्या वेळी परीक्षा होऊ शकली नाही. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्रशिक्षक पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवकपदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यातील निवडीसाठी पात्र राहील. परीक्षेमध्ये १०० गुणांसाठी बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता, १०० गुणांसाठी शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह असे विषय असतील, असे नमूद करण्यात आले आहे.

परीक्षा परिषदेच्या परिपत्रकानुसार सातारा जिल्ह्यात १११, पुणे जिल्ह्यात १५१, नाशिक जिल्ह्यात १२२, रत्नागिरी जिल्ह्यात १२५, अहिल्यानगर जिल्ह्यात १२३, रायगड जिल्ह्यात ११४ पदे उपलब्ध आहेत. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही पदे उपलब्ध आहेत. या पदासाठीची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता १८ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. या पदासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षक पात्र असल्याचे राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड