बीएड अभ्यासक्रम आणि प्रवेश आता राष्ट्रीय स्तरावर, राज्य CET चे पैसे मिळणार परत! – B.Ed Now at the National Level!
राज्याचा अभ्यासक्रम रद्द, ‘एनटीए’ घेणार ‘आयटीईपी’साठी प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार! पूर्वी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून चार वर्षांच्या बीए/बीएस्सी-बीएड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जायची. अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. मात्र, ही परीक्षा रद्द झाल्याने अर्जदारांना नोंदणी शुल्क परत मिळणार आहे. हे शुल्क अर्ज करताना वापरलेल्या बँक खात्यात परत केले जाईल. … Read more