महत्वाचा अपडेट! यंदा राज्यात ‘बीएड सीईटी’ होणार नाही!! नवीन BEd प्रक्रिया राहणार! – No ‘B.Ed CET’ in the State This Year!!
मित्रांनो, जर आपण BED करण्याचा विचार करत असाल तर एक महत्वाची बातमी. प्रताप माहिती नुसतं महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बीए-बीएड आणि बीएस्सी-बीएड या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रिया न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यंदापासून बीएड सीईटीऐवजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा (एनसीईटी) घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज … Read more