नेव्हीमध्ये सरळ नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय नौदलात २७० पदांसाठी भरती जाहिरात आली! – Indian Navy 270 Vacancies Recruitment
Indian Navy SSC Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरीसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC Indian Navy 270 Vacancies Recruitment) अंतर्गत ऑफिसर पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण २७० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी … Read more