हजारो उमेदवारांसाठी खुशखबर; लिपिक, प्रयोगशाळा सहायकांची २३ हजारांवर भरती !! – School Non Teaching Staff Recruitment
School Non Teaching Staff Recruitment School Non Teaching Staff Recruitment- खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, तब्बल २३ हजारांहून अधिक रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. राज्य सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या तीन संवर्गांतील ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मंजुरी … Read more