बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्तीवेतन! वृद्धपकाळात मिळणार आधार! – Bandhkam kamgar pension yojana
Bandhkam kamgar pension yojana इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती जाहीर केली आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या आणि मंडळाकडे सलग किमान १० वर्षे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभमिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ही योजना बांधकाम कामगारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल … Read more