शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर !! – Shetkari Karj Mafi List 2026
राज्यातील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक शेतकरी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी (ता. १२) प्रसिद्ध झालेल्या या यादीत पुणे जिल्ह्यातील १ हजार ७१८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार … Read more