गोदरेज मध्ये १० वी पास उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी!! -Godrej Walk-In Jobs
मित्रांनो, गोदरेज सारख्या नामांकित कंपनीमध्ये फक्त १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी चालून आली आहे. चालत तर या बद्दल माहिती बघूया! नवी मुंबई – दिनांक २५ जून रोजी गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडकडून विविध पदांसाठी थेट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ह्या मुलाखती शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी नवी मुंबईतील महापे येथील Country Inn … Read more