पंचायत समितीमधील तब्बल ४५१ पदे रिक्तच, नवीन पदभरती प्रक्रिया आता..! – Maharashtra Panchayat Samiti Bharti 2026
Maharashtra Panchayat Samiti Update महाराष्ट्रातील विविध पंचायत समित्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहे. याचा त्रास ग्रामीण भागातील रहिवाश्याना सहन करावा लागत आहे. सोबतच या मुळे ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला सुद्धा ब्रेक लागला आहे. या मुळे हि भरती प्रक्रिया त्वरित राबवावी अशी मागणी होत आहे. ग्रामीण विकासाच्या गप्पा मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्या तरी जत पंचायत समितीच्या … Read more