JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नोंदणी मुद्रांक शिपाई गट-ड पदभरती प्रतिक्षा यादीमधील निवड उमेदवारांची यादी जाहीर;डाउनलोड करा – Nondani Mudrank Vibhag Result

IGR Maharashtra Waiting List Result

आपणास सुचित करण्यात येते की, नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात भरतीकामी दि.27/02/2026 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रतिक्षायादीमधुन 47 उमेदवारांची नियुक्ती देणेकामी निवड करण्यात आलेली आहे व तशी यादी दिनांक 09/09/2026 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तथापी भारत निर्वाचन आयोग, निर्वाचन सदन, अशोक रोड, नवी दिल्ली यांचेकडील दि.22/09/2026 चे प्रेसनोट नुसार दि.22/09/2026 पासुन दि.27/10/2026 पर्यंत आदर्श आचारसहींता लागु झालेली आहे. त्यामुळे समुपदेशन करुन नियुक्ती आदेश देण्याकरीता आपणास आचार संहिता नंतर बोलवण्यात येईल यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • 🆕नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरतीमधील प्रतीक्षायादी मधील निवड उमेदवारांची यादी. डाउनलोड करा
  • नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरतीमधील 282 निवडयादीमधील गैरहजर / नकार / नियुक्ती आदेश पारित तथापि हजर न झालेले उमेदवारांची यादी. डाउनलोड करा
  • विधी अधिकारी पदासाठी पात्र उमेदवार मागणीबाबत. डाउनलोड करा

🆕गैरहजर/पारित न झालेल्या उमेदवारांची यादी

 


शिपाई भरतीमधील उमेदवारांची अंतिम निवड यादी-Download Nondani Mudrank Vibhag Waiting List

शिपाई भरतीमधील उमेदवारांची प्रतीक्षा यादी-Download Nondani Mudrank Vibhag Waiting List

 


शिपाई भरतीमधील उमेदवारांची निवड यादी-Download Nondani Mudrank Vibhag Bharti Result PDF


IGR Maharashtra Result Check Online – Nondani Mudrank Vibhag Examinations for Group D Recruitment process for 284 Vacancies was conducted from 1st July to 8th July 2025. The IGR Maharashtra Result, Merit List, Selection List & Waiting lists check result now.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो, नोंदणी मुद्रांक विभाग गट ड २८४ पदांची भरती प्रक्रियेसाठी परीक्षा १ जुलै ते ८ जुलै २०२५ दरम्यान घेण्यात आली.  IGR महाराष्ट्र शिपाई (Peon) पदाचा  कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक यादी जाहीर केली आहे. खालील लिंक वरून आपण रोल नंबर नुसार जाहीर झालेले वेळापत्रक बघू शकता. मोठ्या संख्येने उमेदवार या नोंदणी मुद्रांक विभाग भरतीची परीक्षेला हजर होते . तर तयार रहा मित्रांनो DV साठी आपले सर्व महत्वाचे कागदपत्र तयार ठेवा . उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आम्ही महाभरती डॉट इन वर या पुढील अपडेट्स आणि लिंक आणि अन्य माहिती लवकरच प्रकाशित करू. तसेच, सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे. या संदर्भातील अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरतीतील 1035 उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीची यादी विभागाच्या संकेत स्थळावर (वेबसाईटवर) दिनांक-10/09/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे सदर यादीमधील 1035 उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम हा दिनांक-23/09/2025 ते दिनांक-26/09/2025 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.15 च्या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे. तो खालील प्रमाणे-

Nondani Mudrank Vibhag Result DV

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड