Tax assistant Result – वस्तू व सेवाकर विभाग द्वारे जाहीर केलेल्या यादी संदर्भातील महत्वाची माहिती आज जाही झाली आहे. खालील PDF मध्ये आपण उमेदवारांची नावे बघू शकता. उपरोक्त संदर्भान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कर सहायक मुख्य परिक्षा-२०२४ च्या निकालाद्वारे ४७५ उमेदवारांची कर सहायक पदावरील सरळसेवेद्वारे नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. त्यापैकी सोबतच्या परिशिष्टामधील स्तंभ क्र. ४ मधील उमेदवारांच्या, त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यालयात ते प्रत्यक्ष हजर झाल्याच्या दिनांकापासून, नामनिर्देशनाने, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात येत आहे. सदर उमेदवाराला हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत नियुक्ती स्विकारणे अनिवार्य आहे. शिवाय प्रस्तुत नियुक्तीच्या संदर्भात त्यांनी वरील मुदतीत काहीही कळविले नाही, तर त्यांचे नाव कोणतीही पूर्वसूचना न देता निवड यादीवरुन काढून टाकण्यात येईल. सदर नियुक्त्या खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत.

MPSC Tax assistant Result PDF लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















