बीड रोजगार मेळावा- Beed Rojgar Melava 2020
Beed Rojgar Melava 2020
Beed Rojgar Melava 2020 Details
Beed Rojgar Melava 2020 : Pandit Dindayal Upadhyay Beed Job Fair 2 (Online) is the schedule for recruitment to the eligible applicants to the Semi-skilled Workers, Training, Security Guards, etc. posts. Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts, such eligible applicants are need to bring their applications for having the selection process. Beed Rojgar Melava 2020 is going to conduct online mode. Interested applicants may attend the job fair. The job fair is scheduled on 12th & 13th December 2020. More details regarding this & address for the application is as follows: –
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्तालयाच्या पुढाकाराने १२ व १३ डिसेंबरला ऑनलाईन राज्यस्तरीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामधील मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स (Skype Whatsapp etc) व्दारे घेण्यात येणार आहे. मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आली आहेत.
यासाठी वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओकॉन्फरन्स (Skype,Whatsappetc.) व्दारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास
www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्राँईड मोबाईलधारकानी प्लेस्टोअर मधून Mahaswayam अॅप मोफत डाऊनलोड करुन नोंदणी करावी. तसेच लॉगइन करुन शैक्षणिक पात्रतेनूसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अप्लाय करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
जाहिरातBeed Job Fair 2020 : बीड येथे सेमी कुशल कामगार, प्रशिक्षण, सुरक्षा गार्ड, सहाय्यक बार बेंडर आणि स्टील फिगर, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (ऑनलाईन) – 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 17 ते 21 ऑगस्ट 2020 आहे.
Beed Job Fair 2020 Notification Details
- Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair 2 (Online)
- No of Posts : 593+ Vacnacies
- Job Fair Level : District
- Recruitment For : Private Employer
- Job Fair Type : General
- Division : Aurngabad
- Job Fair Location : Beed
- Job Fair Date : 17th to 21st August 2020
Other Related Links :
Table of Contents
Sir. 11pass job in need. Proper