बीड रोजगार मेळाव्यात अनेक संधी

Beed Job Fair 2020

Beed Job Fair 2020 : बीड येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – ३ & ४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख ४ & ५ मार्च २०२० आहे.

  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – मेळावा
  • राज्य – महाराष्ट्
  • विभाग – औरंगाबाद
  • जिल्हा – बीड
  • मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास कार्यालय शासकीय पारदर्शक बीड
  • मेळाव्याची तारीख – ४ & ५ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Laxmi pol says

    Mam/Sir mi 10 th kel ahe mi Fresher ahe ma la vadil nhi sir/mam aai Ghar kaam karte mala swata ch room nhi mala aai sathi Kay karay Ch ahe lahan pasun aai me mala sabhali aata maaz pan hakka bant aai la sabhala Ch please ? help me mala training dya tas mi Karen please

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप