खुशखबर !! आता आर्टस् , कॉमर्स चे विद्यार्थी पायलट बनू शकतात ; लवकरच प्रशिक्षण कोर्स सुरु होणार ! – Arts and Commerce Student Pilot training
आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही पायलट बनण्याची संधी! नागरिक उड्डयन महासंचालनालय (DGCA) लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे, ज्यामुळे पायलट होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे. आतापर्यंत कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) प्रशिक्षणासाठी १२वीमध्ये विज्ञान शाखा असणे, विशेषतः फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय असणे आवश्यक होते. त्यामुळे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पायलट … Read more