लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला – मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य! – Ladki Bahin Yojana Installment Delayed – CM Big Statement!
लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी महिलांची प्रतीक्षा वाढली आहे. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सात हप्त्यांचे वाटप झाले असले तरी, फेब्रुवारीचा 1,500 रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. अनेक तर्क-वितर्क सुरू असताना, आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र … Read more