खुशखबर! आज या महिलांच्या खात्यात होणार १० हजार रुपये जमा!
Ten Thousan for womnes sarkari yojna – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, बिहारमधील नितीश कुमार-भाजप सरकारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेंतर्गत, उद्या (शुक्रवारी) राज्यातील सुमारे साडेसात लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये थेट हस्तांतरित करण्यास सुरुवात होईल. मुख्यमंत्री नितीशकुमार तब्बल ७५० कोटी रुपयांचा या योजनेचा पहिला हप्ता प्रसृत करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता व्हिडीओ … Read more