पुणे जिल्ह्यात तलाठी पदभरतीसाठी निवड उमेदवारांना नियुक्ती आदेश – Pune Talathi Bharti Result

Pune Talathi Bharti Result

पुणे जिल्हयात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदभरती 2023 अनुषंगाने पदभरतीची कार्यवाही चालू आहे. सदर पदभरतीमध्ये रिक्त झालेल्या पदावर प्रतिक्षायादीमधून निवडयादीमध्ये निवड झालेली आहे. सदर निवडयादी या सोबत जोडली आहे. त्या अनुषंगाने निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 12-09-2025 रोजी सकाळी 11.00 वाजता नवनियुक्तीने पदस्थापना देणेत येणार आहे. त्याकरीता आपण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, महसूल शाखा- A विंग, दुसरा मजला येथे हजर रहावे.

Candidate Selection List

 


Pune Talathi Bharti Result – ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सरळसेवा पदभरती 2023 मधील दिनांक 18-08-2025 रोजी पदभरतीची 35 पदे रिक्त झालेली आहे. पदभरती 2023 चे पदभरतीचे सर्व पदे दिनांक 14-09-2025 अखेर भरणेबाबत महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण 2025/प्र.क्र.74/ई-10 दिनांक 07-05-2025 अन्वये निर्देश दिले आहे. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदभरती 2023 चे रिक्त झालेले 35 पदे भरणे आवश्यक असल्याने सदर उमेदवारांची निवडयादी व प्रतिक्षायादी या कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेली आहे. उकत् निवड यादी व प्रतिक्षायादीतील ज्या उमेदवारांची यापूर्वी कागदपत्र पडताळणी झालेली नाही अशा उमेदवारांची दिनांक 21-08-2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, “अ” विंग 2, रा मजला, येथे कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे. सदर कागदपत्र तपासणीस जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांना सदर पदावर रुजु होण्याचे स्वारस्य नसलेचे गृहित धरुन प्रतिक्षायादीतील गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या उमदेवारांची निवड करुन त्यांना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदावर नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही करणेत येणार आहे. सोबतच्या यादीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस कागदपत्राची यादी या सोबत जोडली आहे. सदर यादीतील मुद्दा क्र. 1 ते 23 मध्ये नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व 2 स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती घेऊन उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी, महाभरती व्हाट्सअँप चॅनल / ग्रुप ला जॉईन व्हा म्हणजे सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

Pune Talathi Bharti Result

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी डाउनलोड लिंक 

 

💡 महत्त्वाचे मित्रानो :
👉 निवड झालेल्या उमेदवारांनी वेळेत पुढील प्रक्रिया पूर्ण करावी
👉 आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी
👉 अधिकृत संकेतस्थळावर अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित भेट द्या.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड