JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महानगरपालिकेत सफाई कामगार होण्यासाठी इंजिनिअर, वकिल आणि MBA पदवीधरांची रांग! – Candidates Applying For Garbage Picker

Candidates Applying For Garbage Picker

Candidates Applying For Garbage Picker – खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमधील अस्वस्थता आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरीचे आकर्षण यांमुळे उच्चशिक्षित तरुणही चतुर्थश्रेणी पदांकडे वळत असल्याचे चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ‘स्वच्छतादूत’ म्हणून निवड झालेल्या ४७६ उमेदवारांमध्ये एमबीए, बीई (इंजिनिअरिंग), एलएलबी आणि पदव्युत्तर पदवीधारकांचा मोठा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना रविवारी, २६ जुलै रोजी … Read more

MPSC चा १० महिन्यांपासून अधीक्षक भरतीचा निकाल बद्दल अपडेट..कधी लागणार निकाल..

उमेदवारांना MPSC चा अधीक्षक निकाल नेमका कधी लागणार या बद्दल प्रतीक्षा संपत नाही आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत गती आल्याच्या दाव्यांवर शालेय शिक्षण विभागातील अधीक्षक व तत्सम पदांच्या भरतीचा (जाहिरात क्र. ९०/२०२२) निकाल प्रलंबित राहिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल तीन वर्षांपासून सुरू असून, १४ ऑगस्ट २०२५ रोजी … Read more

आता कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी – RojgaarSangam Portal Registration

RojgaarSangam Portal Registration

RojgaarSangam Portal Registration –  तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या कामगार व रोजगार विभागाकडून ‘रोजगार संगम पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नोकरी शोधणारे उमेदवार आणि विविध कंपन्या एकाच व्यासपीठावर जोडल्या जातात. सरकारी विभागांतील आउटसोर्सिंग पदांपासून ते नामांकित खासगी कंपन्यांतील रिक्त जागांपर्यंतची माहिती या पोर्टलवर नियमितपणे उपलब्ध करून दिली जाते. रोजगार संगम … Read more

GAC नांदेड निकाल जाहीर, मेरिट लिस्ट जाहीर, चेक करा आपला निकाल-GAC Nanded Result

GAC Nanded Result Merit List 2026

GAC Nanded Result 2025 – 2026 – Government Ayurved College, Hospital, and Government Ayurvedic & Unani Pharmacy, Nanded had previously released a recruitment notification to fill up Group-D (Class-IV) cadre direct recruitment vacancies. As part of this recruitment drive, the online examination for Group-D posts was successfully conducted on 18th November 2025. Candidates who appeared … Read more

हातमाग आयुक्त विभागात लिपिक, सहाय्यक अन्य पदांची भरती सुरु, लाखावर मिळणार पगार! – Hatmag Ayukt Application Form

Hatmag Ayukt Application Form – नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या सर्व सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे, ती पण केंद्र सरकार मध्ये चांगल्या पगाराची नोकरी! मित्रांनो, केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत (Ministry of Textiles) कार्य करणाऱ्या ‘विकास आयुक्त – हातमाग’ (Office of the Development Commissioner for Handlooms) कार्यालयाद्वारे विविध प्रशासकीय पदांच्या जागा … Read more

MPSC परीक्षा पद्धतीत मोठा बदल, आता मुलाखत १७५ मार्कची, अन्य नवीन बदल जाहीर!! – MPSC Interview Marks Updates

MPSC New Updates

MPSC Interview Marks Update – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा परीक्षेच्या रचनेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२७ पासून लागू होणाऱ्या या नव्या बदलांनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय (Optional Subjects) पूर्णपणे वगळण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुलाखतीचे गुणही सुधारित करून १७५ निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील अधिकृत शुद्धिपत्रक आयोगाने … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड