Cotton Corporation of India Admit Card 2026
Cotton Corporation of India Admit Card 2026: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) ने २१ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (cotcorp.org.in) विविध पदांसाठीचे ‘CCI ॲडमिट कार्ड २०२६’ जारी केले आहे. असिस्टंट मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट या पदांवरील एकूण १४८ जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता १ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या ‘कॉम्प्युटर-बेस्ड टेस्ट’ (CBT) साठीचे त्यांचे हॉल तिकीट (ॲडमिट कार्ड) डाउनलोड करता येईल. या लेखात ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची थेट लिंक, महत्त्वाच्या तारखा, सोबत नेण्याची कागदपत्रे, परीक्षेच्या दिवशी पाळण्याच्या सूचना आणि ‘CCI ॲडमिट कार्ड २०२६’ बाबतच्या सामान्य प्रश्नांची उत्तरे यांविषयी माहिती दिली आहे..तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे बघा..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
CCI Admit Card 2026: Steps To Download
- Visit the official website of the Cotton Corporation of India at www.cotcorp.org.in.
- Select ‘Public Notice- Recruitment- CCIL Application.’
- Click on ‘Login’ on the right side of the page.
- Enter the user ID and password created during registration.
- Log in and download your CCI Admit Card.
- Take a printout for future reference.
Click Here to Download Admit Card
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















